Find the Best बोलले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutका बोले, बोले ना, बोलले ना, बोलले नाही, बोलले महाराज किर्तन,
Sujata Darekar
ना शब्द बोलले, ना पाते हलले तरी काळजाचे संवाद झाले होते जे सांगायचे ते राहूनच गेले काळजाला तरी सारे कळले सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना
Ekta Gour
एकट्यात बसुन मी स्वःताशी भांडले, तुझ्या एका उत्तराची वाट पाहता पाहता, तुझे शब्द अपुरे पडले, तोंडा तुन तुझ्या शब्द च नाही फुडले, सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना
Abhishek Panchal
ना बोलल्या भावना ना व्यक्त झाले कुणी ना जाणले रे मना सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना
Rashmi Hule
ना शब्द बोलले ना मन माझे तुला कधी कळले प्रतीचे फुल माझ्या ऊमलण्या आधिच कोमेजले सुप्रभात💕 कस चाललयं? लिहीताय ना? चला तर आजचा नवीन विषय मी घेऊन आलीय. ना शब्द बोलले... आपण शब्दाद्वारे सर्वांसोबत बोलत असतो पण जेव्हा शब्दचं बोलणार नाही म्हटल्यावर कस होईल हे कल्पना ही करु वाटत नाही. चला तर मग लिहा पटापट. #नाशब्द #शब्द #बोलले #ना
ROHAN KUMAR SINGH
#अरे_बुड़बक कुछ #खोजें के #थोड़े बोलले बारे #एकता देखावे के #बोलले बारे #बुड़बक_के_नाती #का_बुझाईल 😂😂😂😂
#अरे_बुड़बक कुछ #खोजें के #थोड़े बोलले बारे #एकता देखावे के #बोलले बारे बुड़बक_के_नाती #का_बुझाईल 😂😂😂😂
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited