Find the Best chatrpati_shivaji_maharaj Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vijay sonawane
प्रतापगड किला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. हा किला शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे. हे किला रायगडाच्या किलेवरती किल्ल्यांमध्ये एक आहे. प्रतापगडाचा नाव 'विशालगड' आहे. हा किला स्वराज्याच्या काळात भारतीय स्वतंत्र लढायांचा एक महत्त्वाचा केंद्र होता. किल्याची उंची २३०० फूट आहे. प्रतापगड किल्याचे विचार विदर्भातील छान प्रकारे विकसीत केले गेले आहे. ©vijay sonawane #chatrpati_shivaji_maharaj #pratapgad
#chatrpati_shivaji_maharaj #pratapgad
read moreTushar Bhutkar(Ahmednagar)
प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा "सन्मान" मोठा असतो...मग पुरुष असो की स्त्री...पण आजची परिस्थिती पहाता स्त्रीचा सन्मान संपवल्यासारख वाटतंय...आज "आम्ही मावळे" ही भावना हरवून "मी मावळा" ही भावना बनली..आपल्या छत्रपति शिवरायांनी हे स्वराज्य जे उभ केलं ते एका स्त्रीचा सन्मान ठेऊन...एका शेतकऱ्याचा सन्मान ठेऊन...कधी कुणाला जातीवरून हेरल नाही प्रत्येकाचा सन्मान ठेऊनच ना...मग आज आपण त्या राजांच्या शिकवणीचा "सन्मान" ठेवतो का..? नसेल तर ठेवण्याची शपथ घ्या,वचन द्या,शब्द द्या...हीच महाराजांना त्यांच्या जयंतनिमित्त मिळालेली भेट असेल...हीच खरी छत्रपति शिवाजी महाराज जयंती ठरेल..! धन्यवाद..!!©tushar_bhutkar #chatrpati_shivaji_maharaj #छत्रपति_शिवाजी_महाराज_जयंती #सन्मान #respect #Maratha #मराठा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited