Find the Best आठवणीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतिच्या आठवणीत, आठवणीत राहणार, आठवणीत गाणी,
Vinay Suryawanshi (Tej Vinay)
आठवणीत तुझ्या; "जश्या श्रावणातील पावसांच्या सरीं अचानकपणे कोसळून नविन उत्साह देऊन जातात, तशी तुझी आठवण मनाच्या गाभाऱ्यात तुझा भास देवुनी जाते". #मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण
#मराठी कविता #आठवणीत तुझ्या #श्रावणातील सरी #मनाचा गाभारा #तुझी आठवण
read moreKailas More
आजकाल झोप हरवून गेलीय तुझ्या आठवणीत विरून गेलीय आणि कधी लागलाच डोळा तर तुझ्याच स्वप्नांची भरते शाळा एक एक आठवणी डोळ्यासमोर येतात आणि तू जवळ नासल्याचीच आठवण करून देतात तुझं ते हसणं तुझं ते दिसणं ओरडणं माझ्यावर कधी तर स्वताच रुसून बसणं एक एक आठवणी फेर धरून नाचतात आणि कधी कधी त्या माझ्यावर हसतात जेव्हा कधी तुझ्यासाठी डोळ्यांच्या कडा ओलावतील त्याच आठवणी मग मला समजावतील मन जेव्हा कधी कधी एकटं पडतं तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत..... #तुझ्या #आठवणीत
chandu kumbhar
या इवल्याशा आरशात .... सामावुन जावसं वाटतं.. कधी कधी तुझ्या आठवणीत रमून जावसं वाटतं.... वाटेवरून परतीच्या.... त्या वाटेतच गोंधडून जावसं वाटतं कधी कधी तुझ्या आठवणीत रमून जावसं वाटतं.... #love #miss#you and me ....#sad.... follow me guys.......
Shãshï Kæshìd
2 Years of Nojoto आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . ! तुम्ही मात्र आसचं करायच. . .! ! ! तुम्हि नंतर बोलतो म्हणून सागुन जायच . . . ! आम्ही मात्र तुमचि वाट बगत रात्र आणि दिवस झुरायच. . . ! ! ! आम्ही मात्र तुमच्या आठवणीत मरायच. . . ! तुम्हि मात्र आसचं करायच. . . ! ! ! तुम्हि मात्र आसच करायच. . . ! ! ! ! ! ! . . . . शशि . . . . ! ! ! आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !
आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !
read moreYogesh Ambawale
अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात, खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात . ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते, त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते. #अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात, खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात . ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते, त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते.
#अश्रुंचे_मोल#दुःख#अश्रू अश्रुंचे मोल त्यांना कधीच समजत नसते, ज्यांच्या हृदयात प्रेमाची, आपुलकीची भावना नसते. अनमोल असतात ते अश्रू जे उगाच वाहत नसतात, खूप वेदना असतात त्याच्यात जेव्हा ते कुणाच्या तरी आठवणीत वाहत असतात . ज्यांचे मन कुणाच्या तरी आठवणीत रडत असते, त्यांनाच खरे अश्रुंचे मोल माहीत असते.
read moreVishakhaBorkar
Happy father's day baba I miss you...baba माझ्या प्रत्येक दिवस उगवतो बाबा फक्त तुमच्या आठवणीत आणि मावळतो ही तुमच्या आठवणीत. happy father's day baba...
happy father's day baba...
read moreGanesh Dhote
नको येवु साजणे पुन्हा जिवनात तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे प्रेम तु केल आणि मि पण तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे प्रेम शब्द पाहिल्यावर तुच हवीश वाटते हमारी अधुरी कहाणी गाण्याला तुच साजेशी वाटते तु दुर गेली तेव्हा हे प्रेम कळल तु नसताना सुध्दा त्या गाण्यातुन सुख मिळल इतकी नाराजगी तरी या मनाला जिंकलो आहे तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे नको येवु साजणे पुन्हा जिवनात तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे प्रेम तु केल आणि मि पण तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे दोन वर्ष आठ महीने झाली तरी आशा असते मनाला आज तु असती तर कुठे कुठे गेलो असतो फिरायला पुन्हा मन म्हणते खुप सहन केल तु माझ्यासाठी आता मिळाव कुणीतरी जगणारा फक्त तुझ्यासाठी आठवणीला दुर सारून स्वःता मी खचलो आहे तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे नको येवु साजणे पुन्हा जिवनात तुझ्या आठवणीत जगायला शिकलो आहे प्रेम तु केल आणि मि पण तेच क्षण धरुन आजपर्यंत टिकलो आहे love u
love u
read moreSakharam Chavan
तुझ्या आठवणीत👩❤️💋👩 हा तुझ्याच आठवणीत...👩❤️💋👩 तुझ्या आठवणीत 😢,आज मी मृत देहासारखा जगतोय ..🤐 तुझ्या आठवणीत मी वेड्यासारखा फिरतोय😔 .. तुझ्या आठवणीत मला कळेनासा झाला आहे🙄 , **जगावं तरी कसं** न मरावं तरी कसं ** @तुझ्या आठवणीत@🙅🙍 तुझ्यासाठी जपुन ठेवलेला प्रेम💑, व्यक्त करु तरी मी कोणावरी "💤 तु नसताना ही , तुझी आठवण आहे' माझ्या मनामधी 🚶 माझ्या हृद्यामधी "फक्त तुच आहे माझ्या श्वासामंधी ....👤👥 🥀 तुझ्या आठवणीत🥀 (HEART BROKEN SK) ... #only for you ** Nojoto Nojoto News Nojoto Hindi Budhu Sa Mann Nova💞
#only for you ** Nojoto Nojoto News Nojoto Hindi Budhu Sa Mann Nova💞
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited