Find the Best mehfilekavish Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmehfil majboor love shayari heart touching in hindi, mehfil shayari in hindi font, mehfil e shayari hindi font, mehfil e shayari hindi, mehfil shayari hindi,
Satyam Pardeshi
शरीराच भांडवल करून पोटच्या गोळ्याचं उदर भरते, तीं एक आई असते तेव्हा तीं कुठे स्वतःची कदर करते. #सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish
Satyam Pardeshi
पाऊस ओसरून गेल्यावर छतावरून खाली पडणाऱ्या, एक एक थेंबाचा आवाज ऐकत रात्र अंगावर काढणं काय असतं. हें दर पावसात केवळ देहाने भिजणाऱ्यांना कळणं अशक्य. #सत्यम shree #gazalofshree #mehfilekavish
Satyam Pardeshi
बिलकुल जुबां उर्दू जैसी हैं वो, समझ आये न आये दिल मे उतर जाती हैं. #सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekavish
Satyam Pardeshi
तू सांगितलंस तिथेच थांबलो ना, तू सांगशील तिथे वळेल मी. चाळून बघ पुन्हा जुनी पुस्तके, तुला नेमका कळेल मी. मान्य आधी कळलो होतो नंतर कळलो नाही. मी हि होतो ओला लाकूड, बघ पुरा जळलो नाही. अर्ध्या जळल्या राखेला, तू हातात घेऊन बघ. दुसऱ्या दिवशी त्या मेहंदीला, काय रंग चढेल मग. शोधू नकोसं त्यात नाव माझं, आता मेहंदीत कसा दिसेल मी. डोळे घट्ट मीटून स्मरशील जेव्हा, तुझ्या गाली अलगद पडेल मी. #सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish
Satyam Pardeshi
उस चांद को देखकर मनाउ तो धोखा होगा खुदसे, तुम्हे देखके जिस बरस मनेगी वो ईद मुबारक होगी. #सत्यम Shree #eidmubarak #Gazalofshree #mehfilekavish
#eidmubarak #Gazalofshree #mehfilekavish
read moreSatyam Pardeshi
अभिरं उडावत फिरे राधिका जपत श्याम को नाम, भई दिवानी श्यामा-प्यारी केहत रह्यो ब्रिजधाम. हर युग मे हर जोगन नें प्रीत सावरे जोरी रे, ध्यान हो बस बेरंग न हो ये अबके बरस की होरी रे. #सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish #mehfilekaavish3 #Holi2020
Satyam Pardeshi
एक जनम मे सौ जनम है, तेरे होने से दुनिया सारी है. हे सृष्टी की सर्व सुंदर रचना, हम तेरे शत शत आभारी है. #सत्यम Shree International Women's Day. !!!! #Mehfilekaavish3 #gazalofshree #mehfilekavish
International Women's Day. !!!! #mehfilekaavish3 #Gazalofshree #mehfilekavish
read moreSatyam Pardeshi
प्रत्येकजण पाऊलागणिक अपराध करत असतंच, अपराधाचे परिमाण मात्र ज्याचे त्याचे वेगळे.... माझ्या लेखी तर फुलाचा गंध आवडला म्हणून कमरेतून वाकून मन-भरेपर्यंत फुलांचा गंध लुटणारा म्हणजे चोरटाच. नुसतं तिथेच न थांबता गंध आवडला म्हणून देठा पासून ते फुल तोडणारा म्हणजे 'खुनी.' तर तोडलेलं फुल कोमेजून जाताच चुरडून टाकून देणारा एखाद्या 'बलात्काऱ्या' पेक्षा कमी नाहीच. #सत्यम Shree #gazalofshree #mehfilekaavish3 #mehfilekavish
#Gazalofshree #mehfilekaavish3 #mehfilekavish
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited