Nojoto: Largest Storytelling Platform

Best जखमा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जखमा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजखम जी के भजन, जखम आणि इजा, जखमांचे प्रकार, जख्म फिल्म, जखम डीजे,

  • 4 Followers
  • 6 Stories

Simran

#जखमा

read more

Simran

#जखमा

read more

somnath gawade

#जखमा

read more
शस्त्राने झालेल्या
जखमांपेक्षा शाब्दीक 
चकमकीने झालेल्या
 जखमा आयुष्यभर
ठसठसत राहतात.
 #जखमा

somnath gawade

#जखमा

read more
तुझ्या जखमांचे व्रण
माझ्या जखमांशी मेळ खाते
आपल्यातील नात्यांचे बंध
मग अजूनच गठ्ठ होते. #जखमा

Shankar Kamble

हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते
उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते..

झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते
वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते..

तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते
जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते?

शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते
ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते..

पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते?
किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते..

दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते 
ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते..

©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे

Adv. Vijay Sonawane

*#जखमा जेएनयुच्या..!*

read more
 *#जखमा जेएनयुच्या..!*

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile