Nojoto: Largest Storytelling Platform

Best पालवी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पालवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपालवी meaning in hindi, पालवी कविता, पालवी समानार्थी शब्द मराठी, पालवी फुटणे अर्थ, पालवी म्हणजे काय,

  • 14 Followers
  • 16 Stories

Ayesha Ansari

Writing Marathi after a whole year😁 सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते.

read more
अगदी एका गडद खोलीत 
प्रकाशाच्या बीमाप्रमाणे
तुमचे शब्द माझ्या आयुष्यात
आसाची पालवी फुटते Writing Marathi after a whole year😁
सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.

Sujata Darekar

लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या आशेची पालवी फुटते.

read more
क्षणात असे, क्षणात तसे
मनाचे खेळ, चाललेय कसे
कधी आघात होऊन कोसळते
कधी पालवी बनून अंकुरते लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या कोवळ्या
आशेची पालवी फुटते.

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी #yqtaai #Collab

read more
पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते
झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते

मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन्
पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते

शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते
तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते

घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते
तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते

पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते
पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. 
मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का?
चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया.

पुढील कविता पूर्ण करा.
टॅग करा #पालवी #YQtaai #collab

Ekta Gour

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. 
मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का?
चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया.

पुढील कविता पूर्ण करा.
टॅग करा #पालवी #YQtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा

Atul waghade

सुप्रभात लेखिका आणि लेखकानों आजचा विषय आहे पालवी. पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे. उदाहरण= उजाडताच रात्र ही, धूसर पहाट होते. मनाला या कोवळ्या

read more
सांगतो हा ऋतू
तुला आता बदलायचं
गळून जाशिल तरी
पुन्हा नव्याने बहरायचं... सुप्रभात
लेखिका आणि लेखकानों
आजचा विषय आहे पालवी.
पण या विषयावर तुम्हाला फक्त चारोळी करायची आहे.
उदाहरण=
उजाडताच रात्र ही,
धूसर पहाट होते.
मनाला या कोवळ्या

Atul waghade

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी

read more
चाहूल लागता त्या ऋतूची
जुने पाने पुर्ण गळून जाण्याची
एक दु:ख ते गळून जाण्याची
एक आनंद ते पुन्हा बहरण्याची... मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. 
मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का?
चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया.
 वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया.

पुढील कविता पूर्ण करा.
टॅग करा #पालवी

Atul Waghade

loader
Home
Explore
Events
Notification
Profile