Find the Best aayush Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutaayush sharma arpita khan, aayush man khurana new song, aayush kumar, aayush maan new song, aayush khurana new song,
kiran
_*आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते...* ... .. ©kiran #sadak #Jindagi #aayush #vichar #suvichar #marathimotivational #marathimulga
kiran
कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत जाऊ नका कारण तुम्हाला महिती नसतं की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात काय काय सहन करतो.. ... .. ©kiran #BadhtiZindagi #Quote #marathi #jindgi_ka_safar #aayush #motivate
#BadhtiZindagi #Quote #marathi #jindgi_ka_safar #aayush #motivate
read moreRahul Jaiswal
वो नाराज हैं हमसे की हम कुछ लिखते नहीं, कहाँ से लाएं लफ्ज़ जब हमको मिलते नहीं, दर्द की ज़ुबान होती तो बता देते शायद, वो जख्म कैसे दिखाए जो दिखते नहीं ! ©Rahul Jaiswal #Chhavi #Rahul #aayush #mussu
Dinesh Rathor
माना कि अदब से बात नही करते पर ये मानो मतलब से बात नही करते ये नरम लहजा प्यारी बाते तेरे लिए इस लहजे हम सबसे बात नहीं करते| ©Dinesh Rathor #aayush
Dinesh Rathor
बिनदा्स मुस्कुराओ क्या गम है जिंदगी में टेशन किसको कम है अच्छा या बुरा तो केवल भ्रम है जिंदगी का नाम ही तो कभी खुशी कभी गम है ©Dinesh Rathor #aayush 11
#aayush 11
read moreDinesh Rathor
उसकी याद में हमने खुद को भुला दिया बिना मांगे उसे सब कुछ दिल दिया थमा दिया था उसे जिंदगी का दिया हमने पर उसे बेवफा ने दिया ही बुझा दिया ©Dinesh Rathor #Aasmaan #aayush
Kiran
*आयुष्यात येणारी लोक...✍️* आपल्या आयुष्यात लोक येतात आणि जातात. एखाद्या व्यक्तीला आपण किती जरी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मनाने दूर झालेली व्यक्ती बऱ्याचदा वेळेनुसार दूरच होत जाते. बऱ्याचदा प्रयत्न एकेरी वाटतात. काही लोक व्यक्ती समजून घ्यायला धडपडतात तर काही एक विशिष्ट समज करून व्यक्तीला कायमचं गमावतात. ते म्हणतात ना, आयुष्यात येण्यासाठी लोकांना निमित्त लागतं आणि जाण्यासाठी सुद्धा, त्यामुळे बऱ्याचदा लोक ही निमित्त मात्रच वाटतात. त्यामुळे जेवढं जवळ जाऊ तेवढी व्यक्ती मनाने दूर जाणार असेल तर त्यावेळी सोडून द्यावं विचार करणं, कारण आयुष्य मुळात कोणाचं थांबत नाही आणि आपण कोणाच्या आयुष्यात महत्वाचे नसू तर आपला वेळ देऊनही फायदा नाही. कारण जे आपले असतात त्यांना आपल्या भावना, वेळ आणि त्यांना जपणंही कळतं आणि तीच लोक आपल्या आयुष्याचा भाग होऊ शकतात.. ©Kiran #ChaltiHawaa #aayush