Find the Best ArNav Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutarnav and khushi videos for whatsapp status 0, download arnav and khushi funny videos ipkkndwhatsapp status 0, arnav and khushi romantic scenes in bed, arnav and khushi romantic scenes, arnav and khushi videos 260,
Dimpal K
Love **** मोहब्बत के मामले में हम थोड़ा पीछे हैं हमें नहीं पता कि वह हमसे मोहब्बत करते हैं या नहीं पर हमें उनसे मोहब्बत है और आखरी सांस तक करते रहेंगे| Do you know **** प्यार में कोई शर्त नहीं होती कि हम उनसे मोहब्बत करते हैं तो वह भी हम से उतना ही मोहब्बत करें| प्यार का मतलब है हम जिससे मोहब्बत करते हैं हम उसकी खुशी में ही खुश रहे वह हमसे मोहब्बत करें या ना करें यह उनकी मर्ज़ी है पर हम उनसे मोहब्बत करते रहेंगे यह हमारी मर्ज़ी है| ©Dimpal K #arnav love you ❤️❤️
#ArNav love you ❤️❤️
read moreManish Kanade
गाव माझ्या स्वप्नात, माझ्या विश्वात माझा सुंदरसा होता गाव वाहणाऱ्या नदीचं पाणी त्यात अपुली छोटी नाव गावातील कच्चे रस्ते ज्यावर घेतली होती धाव सायकलचे फिरते चाक गोट्या, भवऱ्यांचा सुंदर डाव लंगडीत होती मजा अन पकडापकडीत ही मजा होती सुंदर ते गाव आठवता डोळ्यांच्या कडांवर आले मोती - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade #arnav #Trees
Manish Kanade
भिरभिरणारे शब्दपाखरू मनपटलावर खेळत होते भावभावना येती जाती मधुरपणा ते वेचत होते ©Manish Kanade #Heart#arnav
Manish Kanade
काही चुका, काही घटना कधीतरी अचानक जाणवतात अशा वेळी नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात -मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #Arnav #zindagikerang
Manish Kanade
प्रत्येकाच्या मनात काही भावना असतात दडलेल्या कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना असतात घडलेल्या - मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #Arnav #WatchingSunset
Manish Kanade
एखादा दिवस असाच जातो नुसता विचार करतांना अशातच लक्ष जातं झाडावरून पानं पडताना ©Manish Kanade #Arnav #dryleaf
Manish Kanade
तुझ्या आठणवी म्हणजे नक्की असतं तरी काय दुधावर तरी कुठे राहते आयुष्यभर साय ©Manish Kanade #Arnav #standAlone