Nojoto: Largest Storytelling Platform

Best झोप Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best झोप Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutझोपड़ी बंदर की झोपड़ी, 'mahabharat का झोपड़ा', झोपला का झोप, झोपली का, झोप न येण्याची कारणे,

  • 4 Followers
  • 9 Stories

Vinod Umratkar

काही लोकांनी
Good Night म्हटलं की,
"रात्रभर" झोपचं लागत नाही.
😁😁😁😁😁 #yqtaai #yqmarathi #goodnight 
#झोप

Vinod Umratkar

रोज रात्री झोपायला
मला वाजतोय एक ।
'वाय क्यू' लाच याचा 
देत असतो  मी दोष ।
 #रात्र #झोप #yqtaai #yqmarathi

Vinod Umratkar

झोप मला येत नाही याचे
सखे, स्वतःवर घेऊ नकोस दूषण ।
खर तर हा मोबाईल आहे 
माझ्या झोप मोडीचे खरे कारण । #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi 
#झोप #कारण

pooja d

सख्या, ये ना आज
मला झोपी घालायला ।
डोळे तयारच नाहीत
आज, मिटायला ।। #झोप  #चारोळी  #मराठीलेखणी

pooja d

स्वप्न पापण्यांवर
थांबलेत येऊन
पण डोळ्यांत झोप
कुठेच दिसेना ।। #स्वप्न  #झोप  #चारोळी

somnath gawade

#झोप

read more
माझी कामात
'झोकून' देण्याची
वृत्ती पाहून कित्येक
जणांची 'झोप' उडालीय. #झोप

somnath gawade

#झोप

read more
कुणी विनाकारण
'साखर' झोप मोडली
की, त्याच्या जखमेवर
'मीठ' चोळावे.🤣😂 #झोप

somnath gawade

#झोप

read more
दुपारची
मोडलेली 'झोप'
दुसऱ्या दिवशी दुपारी
जोडून मिळेल का?
स्थळ- अर्थात🤣😂 #झोप

suresh pawar

#झोप

read more
साखर झोपेत तू येऊन 
का गं पैंजण वाजवतेस
हल्ली तुझ्या न येण्याने 
मी अलार्म वाजवून जागत असतो
सुरेश पवार #झोप

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile