Nojoto: Largest Storytelling Platform

Best ३३ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ३३ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about३३, ३३३, ३३३३, ३३ कोटी देव म्हणजे काय, ३३ कोटी देव मराठी,

  • 4 Followers
  • 4 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #३३/३६५ #yqtaai #प्रेमहे1

read more
सरल्यावर उरतं प्रेम हे..बाकी काय राहतं?
हे त्यांनाच समजतं ज्यांच्या मनात फक्त प्रेम असतं.
जीवन जगावे ऐसे प्रेमळ स्वभावात स्मरणात राहावे,
मिळाले आयुष्य हे वाद,कलह करण्यात का घालवावे.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमातच आयुष्य जगावे,
नकारात्मक विचार सोडून जगाकडे पाहत राहावे.
शिल्लक नाही राहत आयुष्यात काहीच राहते फक्त प्रेम हे,
प्रेमाने वागावे इतकेच जाणावे,आयुष्य सरल्यावर उरतं प्रेम हे.. सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#३३/३६५ #yqtaai #प्रेमहे1

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे1 #हे #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प्रेमहे1 #३३/३६५ #yqtaai

read more
आपुलकी,माया,चार शब्द प्रेमाचे
हेच तर खरे गमक आहे जीवनाचे.
जन्माला येतो मनुष्य मृत्यू ही पावतो
सुस्वभावाच्या रूपात नेहमी आठवणीत राहतो.
जिथे तुझे माझे करण्यात आयुष्य हे असेच सरत जाते
तिथे आयुष्य सरल्यावर उरते प्रेम हे नंतर लक्षात येते. सुप्रभात मित्रानों💕
वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा.
प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात.
सरल्यावर उरतं प्रेम हे...
#प्रेमहे1 #हे
#collab #yqtaai      #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#प्रेमहे1 #३३/३६५ #yqtaai

Deepali Mestry

#३३/३६५

read more
उम्रभर जलते रहे तेरी याद में
पर फिर भी खाक न हो सके
उसी बुझ़ती ख्वाबों कि तरह
जो कभी राख न हो सके

शब्दवेडी #३३/३६५

Lalit Jogi

#३३

read more
तेरी -मेरी बातें फिर लबों पे तेरा नाम आया,
रात-रात भर खूब जगाया... #३३

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile