Nojoto: Largest Storytelling Platform

Best लाडकी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लाडकी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलाडकी के नाम फोटो, लाडकी के नाम, लाडकी meaning in english, लाडकी बाहुली कविता मराठी, लाडकी लेक कविता,

  • 2 Followers
  • 3 Stories

शुभ पडघान

#sad_shayari

read more
हमीभाव दुधाच्या निच्चांकी दरांवर 
भाषा त्याची सदा चिडकी आहे...!!

पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 
कायम बंद त्यांची खिडकी आहे...!!

पण निवडणूकीसाठी गर्भश्रीमंत 
बहीण सुद्धा त्यांची लाडकी आहे...!!

#लाडकी बहीण...!!

©शुभ पडघान #sad_shayari

sandy

#लाडकी तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिला जोवर काही फारस येत नसे तोवर हे..ती जसजशी मुरायला लागली संसारात तस तशी ती नावडती होत गेली सासूची ...त्यात हिचा स्वभाव, झोकुन देण्याचा...जे करेल ते निटनेटके...निगुतीने, वेळेत..साहित्याची जाण उत्तम, रांगोळी सुंदर काढत असे, घर छान ठेवी..सगळ्यांशी लाघवीपणे वागत बोलत असे. सगळ्यांची लाडकी व्हायला इतकं पुरेसं होतं की..पण तिथुन मग सासूबाईंची कुरबुर सुरु झाली.

read more
 #लाडकी

तसे तिचे अन सासुचे नाते नॉर्मलच होते.जगरहाटी असते तसेच...थोडे आंबट थोडे गोड ..... म्हणजे सासू कौतुक करत असे तिचं,लाड ही भरपुर पण तिला जोवर काही फारस येत नसे तोवर हे..ती जसजशी मुरायला लागली संसारात तस तशी ती नावडती होत गेली सासूची ...त्यात हिचा स्वभाव, झोकुन देण्याचा...जे करेल ते निटनेटके...निगुतीने, वेळेत..साहित्याची जाण उत्तम, रांगोळी सुंदर काढत असे, घर  छान ठेवी..सगळ्यांशी लाघवीपणे  वागत  बोलत असे. सगळ्यांची लाडकी  व्हायला इतकं पुरेसं  होतं की..पण तिथुन मग सासूबाईंची कुरबुर सुरु झाली.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile