Find the Best तुझ्याच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutतुझ्यासाठी आज रातीला, तुझ्यासाठी कविता, तुझ्याचसाठी झालो मी वेडा, तुझ्याचसाठी मी तळमळतो, तुझ्या राहणार राजा,
SUMEET
#एक अश्रू.. #तुझ्यासाठीच जपून ठेवलेला.. #एक पाऊल.. #तुझ्यासाठीच अडखळणारं, #तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं.. वाटेवरल्या एकटेपणात..तुझी पाऊलखूण शोधणारं.. #एक नजर..प्रत्येकाच्या डोळ्यात..#तुझीच छबी शोधते.. मागे वळून ..पुन्हा पुन्हा..#तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते.. #एक मिठी..#तुझ्याचसाठी रिकामी.. #तुझ्याशिवाय मोकळी.. एक जीव..तडफडणारा.. असहाय्य..#तुझ्याविना.. #तुझ्याचसाठी.... SUMEET
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited