Nojoto: Largest Storytelling Platform

Best नागरिकांना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नागरिकांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसर्व नागरिकांना, नागरिकांना डीजे साँग, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन, ज्येष्ठ नागरिकांना, शहरातील नागरिकांना,

  • 1 Followers
  • 1 Stories

sandy

👉मतदान_करा..! #लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको.. #लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक.. #भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागरिकांना #निवडणुकीत_मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार #प्रदान केला आहे... भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले.

read more
 👉#मतदान_करा..!
#लढला_नाहीस_तरी_चालेल पण #विकला_जाऊ नको..

#लोकशाही_सुदृढ_करण्यासाठी_मतदान_करणे आवश्यक..
#भारतीय_राज्यघटनेने या देशातील #नागरिकांना #निवडणुकीत_मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार #प्रदान केला आहे...

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile