Nojoto: Largest Storytelling Platform

Best निवडणूक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निवडणूक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनिवडणूक आयोग कलम, निवडणूक आयुक्त भारत, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय, निवडणूक प्रक्रिया pdf, निवडणूक प्रक्रिया इयत्ता दहावी,

  • 3 Followers
  • 3 Stories

अल्पेश सोलकर

प्रचारातील 'सोनं ' म्हणजे "तुमचं एक मत" (ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या) © अल्पेश सोलकर #निवडणूक

read more
प्रचारातील  'सोनं '
म्हणजे
"तुमचं एक मत"

(ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या)
 प्रचारातील  'सोनं '
म्हणजे
"तुमचं एक मत"

(ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या)
© अल्पेश सोलकर 

#निवडणूक

somnath gawade

निवडणुका जाहीर
झाल्या की, 'स्वयंघोषित'
उमेदवार मतदारांच्या
कल्याणकारी 'घोषणा'
विकायला बसतात.😂🤣
 #निवडणूक

स्वच्छंदी वनिता

निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले
अफवांचे पिक जोमदार येऊ लागले
हा खरा की तो खरा सारा जांगडगुत्ता
आश्वासनांचा आहेर मात्र शानदार देऊ लागले

©वनिता मोडकेपाटील पवार #निवडणूक #गुत्ता #आश्वासन

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile