Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 16 Followers
  • 57 Stories

Renuwritespoem

#माझीकविता @renuwritespoem

read more

Mrunalini Velankar

माणसांत राहून ही असते मी एकटी,
एकटी असताना असते मात्र माणसांची आसक्ती,
हे असे का होत असावे?
जे नाही त्या पाठी
का हे मन धावत असते?

29/365 #365days365quotes #writingresolution #yqtaai #yqmarathi #माझीकविता #माझ्यामनातलं #dailythoughts #thoughts

Komal Ghadigaonkar

नुकताच माझ्या मनी जन्म घेतला तिने
तरी कैक मनांत ती गाजली आहे,
अन् पुस्तकाच्या पाळण्यात ती
पुस्तकाचेच पान पांघरूनी निजली आहे.

दुसरं कोण हो...
                  माझी कविता
 #माझीकविता #पुस्तक #quotetaai

vaishali

प्रेम म्हणजे निस्वार्थ पने कोणी तरी आपलं होणे
आणि आपण निस्वार्थ पने कोणाचे तरी होणे #प्रेम #प्रियसी #अवाज #love #तू #सखी #माझीकविता  #YourQuoteAndMine
Collaborating with Sandip Vaidya

pooja d

'राणू' कोण तू
कुठल्या देशीची,
वाटते अप्सरा 
जणू नभीची......

 #कोण #तू #अप्सरा #स्वयं #स्वतःची_ओळख #माझीकविता #मी

pooja d

मला न जाणताच
माझ्याविषयी बोलू नका,
माझ्या कवितेवरून 
माझा अंदाज बांधू नका....... #मी #माझीकविता #चारोळी

pooja d

ती पण वेडी होती
जवळ असताना निघून जायची,
 अन मी नसताना
मला माझ्याच कवितेत शोधायची.... #वेडी_ही_प्रेमिका #माझीकविता #yqtaai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai

read more
माझी कविता,
कोऱ्या कागदावर
शब्द होऊन उमटली.

मनी चाललेला कल्लोळ
शब्दपुष्प होऊन बहरली.

अंतरीच्या या वेदनांचा
ठाव घेऊन बरसली.

कविताच माझी 'ती'
कोऱ्याकागदावर माझे
भावविश्व घेऊन उतरली.

शब्द-शब्द गुंफून गजऱ्यात
सुगंध होऊन दरवळली.

निरागस बालका परी
निस्वार्थ होऊन हसली.
 
कधी व्यक्त झाली तर
कधी अव्यक्त होऊन रुसली.

विचारांच्या कक्षेला लाख बांधले बांध
परी महापूर होऊन ती दूर-दूर पसरली.







 शुभ संध्या मित्रहो
वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आताचा विषय आहे
माझी कविता..
#माझीकविता1
#माझीकविता 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.

read more
शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे,
लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे.
आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी,
पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी.
सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे,
नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.
लिहिताना काव्य तुझ्यासाठी,मनाची नुसती तारांबळ उडाली आहे,
अनेक शब्द सौंदर्य स्तुतीसाठी,पण तुझ्या मुळे त्यांच्यात ही जुंपली आहे. कुणी तरी आहे खास...

शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे,
लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे.
आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी,
पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी.
सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे,
नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.

read more
ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile