Nojoto: Largest Storytelling Platform

Best दसरा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दसरा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदशहरा कब है, दसरा शायरी मराठी, दसरा 2020 date, दसरा कधी आहे, दसरा किती तारखेला आहे,

  • 11 Followers
  • 15 Stories

Priyanka Jaiswal

#दसरा

read more
दसरा

    झाली आज सकाळ सोनेरी,चेहरा आहे सर्वांचा हसरा...
आनंद उधळत चोहीकडे,आला आजचा सण दसरा..

       दारावर लावण्यात आली आज, तोरणे आंब्याच्या पानांची..
वर्षभर वाट पाहातात सर्व, दसरा या सणाची ...........

     सडा टाकुणी अंगणात, काढण्यात आली रांगोळी सुंदर..
नवे कपडे घालुनी आज,सर्व नटले मनभर....,.......

       आजच्याच दिवशी श्री रामाने, रावणाचा वध केला होता ...
   अहंकारी रावणाला त्याच्या, पापांचा दंड दिला होता.....

करू आपण पण एक प्रन आज,आपल्यातल्या अहंकाराला मारण्याचा..
तेव्हाच पूर्ण होईल महत्व ,दसरा या सणाचा...

आपट्याची पाने देऊन एकमेकांना, साजरा करू दसरा 
आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा,बोलू  सर्वांना हॅपी दसरा...

©Priyanka Jaiswal #दसरा

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय आहे आला आला दसरा... #दसरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.

read more
आपले दुःख, कष्ट, व्याधी विसरा,
सोनेरुपी सत्कर्म व ज्ञान वाटा,
गुणी, ज्येष्ठ, ज्ञानी यांचा आदर व
ज्ञानाची पूजा करणे म्हणजेच 
खरे शस्त्रपूजन करा,
अंतरात्म्यातील राक्षसरुपी 
दोषांचा नाश करा. 🙏🙏🙂🙂 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय आहे
आला आला दसरा...
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Dhiraj Mali

Vinod Umratkar

बघता चेहरा।
तुझा तो हसरा।
तोची हा दसरा।
                     माझ्यासाठी।।
रोजची तू अशी।
दिसत राहावी।
दिवाळी ती व्हावी।
                      माझी सदा।।
तूच सण माझे।
दसरा दिवाळी ।
तुलाच ओवाळी।
                     मन माझे।।  #cinemagraph #yqtaai
#दसरा #दिवाळी 
#yqmarathi     #अभंगप्रेमvu2

Vinod Umratkar

कितीही असलो।
गरीब जरी मी।
वाटतो सोने मी।
                   आज दिसी।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा☘️☘️ #गरीब #दसरा  #दसरा_शुभेच्छा 
#सोने 
#yqtaai #yqmarathi

yogesh atmaram ambawale

YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.. #yqtaai #दसरा_शुभेच्छा #दसरा #विजयादशमी #मराठीसंस्कृती #सणउत्सव Pic credit : yogesh ambawale.

read more
YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..🚩 YQ वरील सर्व बंधू भगिनींना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
#yqtaai #दसरा_शुभेच्छा #दसरा #विजयादशमी #मराठीसंस्कृती #सणउत्सव
Pic credit : yogesh ambawale.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो वाँलपेपर ला बघुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. याला वाँलपेपरकोट म्हणता येईल. #वाँलपेपरकोट8 #दसरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.

read more
दसरा येता दहन होते पुतळा रुपी रावणाचे,
रोज सर्रास दर्शन होतात
जिवंत रुपी रावणाचे.
रावणाच्या दहनाचे अधिकार त्याने बजवावे,
ज्याच्या अंतरी गुण असतील श्री रामचंद्रांचे. शुभ संध्या मित्रहो
वाँलपेपर ला बघुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
याला वाँलपेपरकोट म्हणता येईल.
#वाँलपेपरकोट8
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा.

yogesh atmaram ambawale

दसऱ्याच्या शुभेच्छा #दसरा#collabratingwithYourQuoteAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#yqmarathi सोने समजुनी घ्यावे, देतो आपट्याचे पान. दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकार करा, राखुनी संस्कृतीचा मान.

read more
सोने समजुनी घ्यावे,
देतो आपट्याचे पान.
दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकार करा,
राखुनी संस्कृतीचा मान. दसऱ्याच्या शुभेच्छा
#दसरा#CollabratingwithYOurQuoteAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#yqmarathi
सोने समजुनी घ्यावे,
देतो आपट्याचे पान.
दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकार करा,
राखुनी संस्कृतीचा मान.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय आहे आला आला दसरा... #दसरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.

read more
श्री राम गुणांचा स्वीकार करा,
रावण रुपी दुर्गुणांचे दहन करा.
आला आला दसरा,
सुखास साद घाला,दुःख सारे विसरा.
तोरण लावूनी दारा,
आपट्याचे पान देत सण करा साजरा. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय आहे
आला आला दसरा...
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय आहे आला आला दसरा... #दसरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.

read more
आपट्याचे पाने एकमेकांना देऊन करा दसरा साजरा
करा वाईट विचारांचे दहन
होईल मग श्रीरामाचे आगमन
घातली रंगोळी अंगणी
नैवेद्य श्रीखंडपुरीचा देवा चरणी
तोरण बांधले दारी
जपू नाती मनांची
आज दिवस आहे विजयदशमीचा
सोन्याचे पाने वाटन्याचा
आला आज दसरा
भांडण सगळे विसरा
ठेवा चेहरा हसरा
21 तारखेला मतदान करायला विसरु नका
तुम्हा सर्वांना दसरयाच्या हार्दिक शुभेच्या सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय आहे
आला आला दसरा...
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile