Nojoto: Largest Storytelling Platform

Best शांतता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शांतता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशांतता meaning in english, शांतता quotes, शांतता कविता, शांतता समानार्थी शब्द मराठी, शांतता समानार्थी शब्द,

  • 7 Followers
  • 5 Stories

Ankita Ghanekar

#ankitaghanekar #?#काही गोष्टी राग आणि चिडचिड याच्या पलीकडच्या असतात त्यांचचं दुसरं नाव #शांतता...?

read more

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

.
















































.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #शांतता
#विचार 
#शायरी 
#धनूज

Bhumika Milind Kamble

*अशी ही शांतता...❤️🍂 #शांतता

read more
*अशी ही शांतता*...❤️

तू मला खूप आवडतेस...
माझ्या मनातली गाणी फक्त तूच गातेस...
तू मला ऐकून घेतेस , मला समजून घेतेस , माझ्या त्या गोड आठवणी फक्त तूच जपतेस...

रोज मला भेटायला येतेस...
कायम माझ्या सोबत असतेस...
माझ्या मनातले बोल ओठांवर आणतेस...
तू मला खूप आवडतेस...

आयुष्य माझे आनंदी होते , जेव्हा तू माझ्या सोबत असतेस...
डोळे मिटून फक्त तुझाच विचार केल्यावर...माझे मन तू तृप्त करतेस...

तू मला खूप आवडतेस...
 कारण तू शांत आहेस...💞

                                                - भुमिका मिलिंद *अशी ही शांतता...❤️🍂

#शांतता

@देवार्पण🌼

जेंव्हा एखाद्याला टेन्शन येतं 
      तेंव्हा त्याला खूप शांत झोप लागते.....

कदाचित........................................,
कायमचीही..!😶

#शांतता_गिळते

@देवार्पण🌼 #solace #शांतता #कदाचित् #अंत

Mayuri ghag

 #शांतता #मन #sweetnees_thinking

@देवार्पण🌼

# शांतता ही खूप जवळची असते..,
आणि जेंव्हा तिलाही ग्रहण लागत तेंव्हा शब्दांचा आणि भावनेचा अंत होतो..! #शांतता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile