Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाळीव प्राणी माहिती मराठी कुत्रा, पाळीव प्राणी माहिती मराठी, पाळी येण्यासाठी काय करावे, पाळी येण्यासाठी घरगुती उपाय सांगा, पाळी येण्यासाठी उपाय सांगा,

  • 3 Followers
  • 3 Stories

अल्पेश सोलकर

ती सांगायला टाळाटाळ करत होती.. ती इतकचं सांगत होती... .. तब्येत ठीक नाही ...म्हणून... . मला कळत होत.. तिची " पाळी " आली होती...

read more
ती सांगायला टाळाटाळ करत होती..
ती इतकचं सांगत होती...
..
तब्येत ठीक नाही ...म्हणून...
मला कळत होत..
तिची "  पाळी " आली होती... ती सांगायला टाळाटाळ करत होती..

ती इतकचं सांगत होती...
..
तब्येत ठीक नाही ...म्हणून...
.
मला कळत होत..
तिची "  पाळी " आली होती...

Dr. BHAGYASHRI

menstrul hygiene

read more
मासिक पाळी....
आज नेहाची आई , तिला ओरडताना  दिसली ,
इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ 
देवाला तर नकोच शिवू ....
तशी नेहाही वेगळीच वागत होती ...कधी रडत होती तर कधी चिडत  होती......
खूप वेळच्या अबोल्यानंतर बोलली नेहा शेवटी 
आता झाली मी मोठी ....नाही खेळणार आळी- मिळी गुपचिळी 
मला आली मासिक पाळी ....
मग माझ्याच मनात चालू झालं विचारांचं युद्ध 
शुद्ध असलेलं रक्त कस होत अशुद्ध 
जर रक्तच असेल अशुद्ध तर कसे जन्मले फुले ,गांधी,आंबेडकर 
गौतम बुद्ध 
विचारच असतील अशुद्ध तर काय करणार 
ही तर निसर्गाची देणगी रक्त तर वाहणार ....

_sensitive_ink_of bhagyashree
with kajal menstrul hygiene

Neha Khandve

#पाळी

read more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile