Find the Best माती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाती meaning in english, माती in english, माणूस एक माती, मातीवर कविता, या मातीवर,
Shankar Kamble
गिरेबान मे झांक ये बंदे टटोल अपने जमीर को नोंक पे खडी आज जिंदगी मीटां सरहदे लकीर को.. एक धरा है एक आसमां पवन एकसी नदी ये जहां सीमटे अपने आंचल मे सब रंग वो बरखा जहां तहां.. सात रंग सी हंसी बिखरती इंद्रधनुष की सजी कमान हील मील सारे खीलते झुलते ना रंजीशे खलीश ना गुमान.. जहर नफरत किसने घोला? रंग बट गये खाली चोला लहु लुहान हरी धरती कही पे बारूद कही पे गोला.. भाई भाई खून के प्यासे छाले पड गये नरम दिल से अंगारों की ऐसी बारिश लपटों की फरियाद किससे? घर जलाने वालो सुनलो लाख जतन कर धागे बुनलो एक मजहब एक ही धरम माटी का ऋण आज चुनलो.. ©Shankar Kamble #Aasmaan #देश #देशभक्ति #देशप्रेम #देशभक्त #देशवासी #भारत #इंडिया #माती
Shankar Kamble
सूर्य कोपला आभाळी ओली लव्हाळी सुकली जीव मातीचा कोरडा मान धाटाची वाकली उर उमाशी घामाशी कशी सोसावी काहील? आत बाहेर वणवा कधी सांगावा जाईल? भासे सावली पारखी करू कुणाशी सलगी? घुटमळे वावटळ फेर धरुनी कलगी झाडां–झुडपांना कसा?भार पानांचा पेलेना दूर लोटल्या खाईत दैन्य पाचोळा जाईना मोटं लागली उचकी तळ गाठला सुखाचा पोटं हापाटी खिलारं ऐक हंबरा जीवाचा हात निढळी ठेवून काळ्या ढगाला मागतो सरो ताप दुनियेचा दिल्या वचना जागतो ©Shankar Kamble #Saffron #सूर्य #उन #ताप #गर्मी #उन्हाळा #उकाडा #विरह #शेतकरी #माती
Vikrant Gosavi
आणि लग्न झाल्यावर पण त्याने बाहेर माती खाल्ली. एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती
एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती
read moreUpare Shyam
गगन भेदी झेप घेणाऱ्या गरुडला सुद्धा, शेवटी जमिनीवरच उतरावं लागत, तसच किती पण मोठ झालेल्या माणसाला देखील जमिनीतच पुराव लागत..... ◆ #collbwithme #मराठीलेखणी #मराठी #गगन #आभाळ #माती #हिंदी_कोट्स_शायरी #love
#collbwithme #मराठीलेखणी #मराठी #गगन #आभाळ #माती #हिंदी_कोट्स_शायरी love
read moresomnath gawade
माती तू निर्मितीचे कारण तू करिसी पोषण तुझा कण-कण जीवंत आम्हा सर्वांवर तुझे उपकार अनंत... ५-डिसेंबर जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #माती
Shankar Kamble
*तुला आकाश ठेंगणं* *तुझी गवसणी मोठी* *माती मधल्या मुळाशी* *नको बेइमानी खोटी...* *तुझ्या मुखात असू दे* *सोन्या मोतीयांचा चारा* *नगं पुढ्यातलं ओढू* *जाग आता उपकारा...* *बोल बोलावा मधुर* *जशी उसाची साखर* *परनिंदा स्वैराचार* *माती पातकं खापर...* *भुकेल्याची भूक जाण* *तहानेल्या द्यावं पाणी* *माया ममता असावी* *ज्यांना जगी नसं कोणी...* *मूठ,पसा दान द्यावं* *झोळी पुण्यानं भरावी* *देह मातीआड गेला* *तरी किरत उरावी...* *जल्म माणसाचा मोठा* *आरं..परत मिळना* *पुण्य कर्माची शिदोरी* *पुरं सरनां उरनां...* ©Shankar Kamble #माती #मातीचे #उपकार #पुण्य #पाप #जीवन #जीवनअनुभव #माणूस #standout
Shankar kamble
*भुई भेगाळली खोल* *ओलं मातीची सरली* *डोळं कोरडं आभाळ* *एक उदासी भरली...* *वेड्या-वाकड्या वळणी* *उभी एकाकी बाभळ* *सूर व्याकूळ आळवी* *उन्हं कलता कोकीळ...* *वावटळीचा भिंगोरा* *जीव होई कासावीस* *पानं देठाला पारखं* *जीणं बेवारशी कूस...* *निपचीत पहुडल्या* *सांज धूळीत सावल्या* *मागं सरता सरता* *खुणां काहीशा उरल्या...* *गर्द सोनेरी, पिवळा* *पानगळतीचा सडा* *पायाखाली तुडवीता* *आठवणींचा गुताडा...* *भूल कसली मनाला?* *कल्प कुसुमी दाटला* *आस वळीवाची आता* *देही काहूर पेटला...* ©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand
#माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand
read moreManish Kanade
माती.. माती म्हणून जगता यायला हवं मनाच्या ओलाव्याने सुखावता यायला हवं तप्त वागण्याने त्रस्त मनाला गंधाळता यायला हवं कुणी तुडवून का जायेनात..परत मिसळता यायला हवं मातीत माती बनून खडी आणि मातीतील नाती शोधता यायला हवं...... मातीत माती बनून जगता यायला हवं.. -मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #माती
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited