Find the Best पावसाळा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपावसाळा कविता मराठी, पावसाळा वर कविता, पावसाळा कविता, पावसाळा वर निबंध मराठी, पावसाळा निबंध मराठी,
Sunil Zarikar
घेऊन आठवणींना उजाळा... घेऊन येतो तो साक्ष, मनात अंकुरलेल्या नवीन प्रेमाची.. नववधूसारखे नटलेल्या या धरतीच्या सौंदर्याची.. वर्षानुवर्षे भेटीसाठी तरसलेल्या धरणी अन नभांची... तरुणाईच्या धमाल मस्तीची.. अकांत एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या नवविवाहित जोडप्यांच्या खट्याळ गोष्टींची... तर कुठे अपल्या जीवलगांपासुन दुरावलेल्या पाण्यांनी भरलेल्या नयनांची... शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला. पावसाच्या सरीसह,वादळ ही घेऊन आला. उध्वस्त केले पूर्ण गाव,सर्वत्र हाहाकार माजविला. अजून तर सुरुवात ही नाही झाली,तरी इतका त्रास देऊ केला. भरून नाही निघणार लवकर,इतके नुकसान करून गेला. सुरुवातीलाच असा तर पुढे काय ?मनाला घोर लावून गेला. दरवर्षी येतो पाऊस,ह्या ही वर्षी आला. शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवर्षीच येतो पावसाळा.. #पावसाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते. कांदाभजी #collabratingwithyourquoteandmine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते.
कांदाभजी #collabratingwithYourQuoteAndMine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #Collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते.
read moreसंतोष विजय उईके
■ पावसाळा दावून पाठ पळतो बापास पावसाळा पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..! झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..! दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..! शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..! देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या.. मग मारतो दडी का हमखास पावसाळा..! दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला करतो असा तसाही उपहास पावसाळा..! आहेस तूच त्याचा आधार पावसा रे देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..! ©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited