Find the Best असच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसच meaning in english, असच होता मनात माझ्या माझा साजन, असच होता मनात माझा, असाच होता साजन माझा, असच होता मानत माझा,
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
sachin Dadhel
स्वतःच्या आयुष्यातील पाने चाळताना एका पानावर तु भेटलीस .... पाहता तिथे तुला आठवले तुझ्या सोबतीचे क्षण एक क्षण तो ही आला आपल्या विरहाचा .. असती जवळ तर खरचं विचारलं असतं जो आजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत प्रिये... आयुष्यातील वळणावर तु साथ का सोडलीस सांग ना अशी अर्ध्या वर डाव मोडून का गेलीस .. गाजबल्येल्या या शहरात मला असा एकटा विरहात सोडून का गेलीस .. प्रेम तर दिलंस पण जाताना जिवन भराचं विरहात सोडुन का गेलीस ... पाने संपली आजुन ही मी या उत्तराच्या प्रतिक्षेत प्रिये .. सांग ना असं का केलीस प्रिये असं का केलीस .... #असच 😁 सचिन दाढेल ©sachin Dadhel अजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत प्रिये #लव्ह
अजूनही प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत प्रिये #लव्ह
read morePrasaad Shendage
१९९२-९३ मध्ये जन्मलेल्या बालकांना, मुंबईमध्ये " हा दंगलीतला " असे संबोधले जाते, तर आता २०१९-२० मध्ये जन्मलेल्या, बालकांना काय बरं म्हणणार..🤔😂 #असच सुचलं#
#असच सुचलं#
read moreNitin Tongare
......निराळी आठवण 💑💑... ........ खुप निराळी आहे ती आठवण जी तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आली आणि शेवटपर्यंत आठवणच राहून गेली तुझ्यासोबत sms वरच खुप बोललो शेवटी बोलता बोलता फ़क्त बोलतच राहिलो तुझा विचार करून हसलो हसता हसता असच हसत राहिलो खुप नाही पण बोटावर मोजता येईल तितक्याच वेळेस प्रत्यक्ष भेटलो एकमेकांना बघून सुद्धा अनोळख्या सारखं वागलो तुझ्या आणि माझ्या नात्याला असच दड़पुन ठेवत राहिलो एकमेकांच्या आठवणी फ़क्त massege वरतीच् share करत राहिलो जे होणार नाही त्याच मात्र मी कायम imagin च् करत राहिलो 😢😔😔 #Nitin Tongare
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited