Find the Best अत्तर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउत्तर वाले, अत्तरीनतिकी दरेदी सीरियल वीडियो, अत्तराचा फाया तुम्ही मला, अत्तर चारोळी, अत्तराचा फाया तुम्ही,
अल्पेश सोलकर
संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar
संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar
read morePriyanka Kulkarni
आठवणींचं अत्तर कधी पहाटे मिणमिणत्या ताऱ्यांसोबत समोर उमलणाऱ्या प्राजक्तावर आठवणींची शिंपण केली की कोण बहरतो तो त्याचपासून मग बनतं आठवणींचं अत्तर मोहक, सुगंधी अन केव्हाही कुपी उघडली की मन काबीज करणारं... #आठवणी #memories #अत्तर #प्राजक्त #yqtai #poetry #marathipoems #कविता
somnath gawade
गोष्ट अत्तराची होती वाऱ्यासवे उडाली तुझी माझी भेट प्रेमाची सर्वांना कळाली #अत्तर
yogesh atmaram ambawale
जवळी जेव्हा तूझ्या मी येतो, तुझ्या श्वासाच्या अत्तराने मोहून जातो. माझे मलाच कळत नाही, कसा मी तुझा होउनी जातो. असलो जरी तुझ्यापासून दूरवर, तरी तुझ्या श्वासाच्या अत्तराचा सतत असतो दरवळ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुदंर विषय आहे श्वासांचे अत्तर... Asmita Satkar यांचा हा विषय आहे. चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #अत्तर #श्वासांचेअत्तर #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुदंर विषय आहे श्वासांचे अत्तर... Asmita Satkar यांचा हा विषय आहे. चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #अत्तर #श्वासांचेअत्तर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited