Nojoto: Largest Storytelling Platform

Best कवडसा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कवडसा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकवडसा meaning in hindi, कवडसा समानार्थी शब्द in marathi, कवडसा meaning in marathi, कवडसा कविता, कवडसा समानार्थी शब्द,

  • 10 Followers
  • 10 Stories

Kunal Salve

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai

read more
एक कवडसा सोनेरी तो
आयुष्य जगायला भाग पाडतो !
सुरुवात प्रत्येकाची कोवळीच असते 
सांजवेळी सांगून,उद्याची उमेद देऊन जातो ! प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

Wallflower Wallflower

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai

read more
 एक कवडसा आशेचा एखाद्याच्या जीवनात  
  जगवेल शक्ती मनाची 
आणेल नवप्रभात

 प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

Atul waghade

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai

read more
एक कवडसा मदतीचा 
दूरवर फक्त दरी त्यात तो आशेचा
खचू नको तूला 
अजून बळ एकवटायचा,
दिसला तुला तो कवडसा
तो नियतीने दिलेला सुचनेचा..

 प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai

read more
गर्द काळोखात मनाच्या
तुझ्या आठवणींचा एक कवडसा आहे.
जीवन जगत राहण्यासाठी
मला तोच एक आधार आहे. प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai

read more
एक कवडसा तुझ्या आठवणींचा..
अंधाऱ्या आयुष्यात उजेड देई प्रेमाचा. प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab
#yqtaai

Deepali Mestry

#७/३६५ प्रिय लेखकानों💕 सुप्रभात. कसे आहात? आजचा विषय आहे- एक कवडसा... #कवडसा हे टँग करायला विसरु नका. #Collab

read more
ऊन सावलीचा खेळ जसा श्रावण खेळतो 
दु:ख दूर लोटू पहाता कवडसा सुखाचा ग येतो

शब्दवेडी #७/३६५
प्रिय लेखकानों💕 
सुप्रभात.
कसे आहात?
आजचा विषय आहे- एक कवडसा...
#कवडसा
हे टँग करायला विसरु नका.
#collab

Shankar Kamble

*_एक कवडसा...*_ 
 *_दाटला अंधार सभोवती*_ 
 *सावलीचा मंद उसासा* 
 *खिन्न गलबते सूना किनारा* 
 *संथ चालतो एक कवडसा* 

 *झाकोळले तेजाचे घरटे* 
 *बंद कवाडे किती एकटे* 
 *कुणी- कुणां द्यावा दिलासा* 
 *शांत जोजवी एक कवडसा* 

 *जायबंदी पंख छाटले* 
 *डोळे धूसर मळभ दाटले* 
 *लाख किल्मिषे भाव जरासा* 
 *अंकुर फुलवी एक कवडसा* 

 *किती प्रवासी येती जाती* 
 *दोन घडीचा डाव मांडती* 
 *क्षणभंगुर जग नसे भरवसा* 
 *साथ सोबती एक कवडसा* 

 *लोभ वासना बरबटलेले* 
 *ग्रहण कधीचे ना सुटलेले* 
 *मोक्ष आंधळा कुणां दिसावा* 
 *अंजन घाली एक कवडसा*

©Shankar Kamble #कवडसा #सोबत #अंधार #एकाकी #जग #दुनिया #दुनियादारी 
#Lumi

Suraj Agade

 #कवडसा

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile