Find the Best काळजात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकाळजात माझ्या तू बसाव रिंगटोन, काळजात माझ्या तू बसाव, काळजात रूप झालं गाणं, काळजात लख्ख होणे अर्थ, काळजात माझ्या तु बसाव,
Chetan Uikey
दुखः देणाऱ्या गोष्टी आठवतातच ठेवल्या साठवुनी स्नेहाच्या चांगल्या आठवणी जरी ... मनाची ही रीतच न्यारी नेहमी असे दुखांचे ओझे भारी वाटल्यास सुखांचा पाझरा त्यापेक्षा अधिक असला जरी ... चेहर्यावर खुलु द्यावी हास्याची कळी दुःख रोज भेटायला आले जरी आलिंगन द्यावे तयास आपुलकीचे हीच जीवनाची रीत खरी ... सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
read moreVinod Umratkar
काळजात असे। खोल दरी एक। भावना अनेक। त्यात साचे।। सांगता न येई। भाव मनातला। फक्त तो दरीला। कळे रोज।। जशी दरी खोल तसे भाव खोल। मनाचा तो तोल। ढळू लागे।। सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
read moreAtul waghade
हळवे मनाने भरलेली दरी प्रेम सुख दुःखाचा संगम असलेली दरी आपलंस माणूस आपल्या जेव्हा सोडून जातो तेव्हा आंकातात ती बुडालेली दरी.. अश्रूंची साथ त्या काळजाच्या दरीला तुटलेल्या मनाचा घाव त्या दरीला काळजात लपलेल्या असतो दुःख त्या खोल दरीच्या. सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
काळजात असे खोल दरी, तुटता हृदय समजे तिची खोली. सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
सुप्रभात लेखिका आणि लेखकानों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजात हा विषय
read moreyogesh atmaram ambawale
चुकतो तेव्हा माझ्या काळजाचा ठोका, जेव्हा तुला समोर पाहून भेटण्याचा चुकतो मोका. शुभ संध्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे काळजाचा ठोका... #ठोका #काळजात #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे काळजाचा ठोका... #ठोका #काळजात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited