Find the Best marathiculture Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Samruddhi
सुगंध तोच पारिजातकाचा तिच्या येण्याने भासला नवा नवे गीत नवे सूर तिच्या स्वागतास करी तयारी पक्ष्यांचा थवा सुमधूर नाद पैंजणांचा ऐकण्यास हा आसमंत सारा ऐन वेळी ऋतू बरसला उगवावा जसा दिवसा शुक्रतारा करी केविलवाणी आर्त वसंत पसरू दे आता फुलांचा सडा तिच्या येण्यानेच स्तब्ध झाले मी माझे मन आणि हा वाडा नजर भिडली धडकन वाढली हृदयी जश्या सागराच्या लाटा बिलगून तीला शांत कराव्या पसरणाऱ्या या हवेच्या वाटा कोणालाही खबर न लागो की तिचे येणे झाले वाड्यावर सारे जमतील घेऊन तोंहफे ते तर घायाळ तिच्या नजरेवर काय करू कसे करू आता चित्त नाही थार्यावर परत येईन नक्की हे शब्द अखेरचे तेव्हापासुन नजर,फक्त तिच्या वाटेवर..... ©Samruddhi भेट जिव्हाळ्याची.... #marathi #marathikavita #marathitrol #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture #marathilove
भेट जिव्हाळ्याची.... #marathi #MarathiKavita #marathitrol #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture #marathilove
read moreSamruddhi
जिवलगाहूनही प्रिय मित्र तू समृद्धीचा शांत सुशील निरागस तू निखळ हास्याचा.. शब्द सारे उभारले आज तुझे कौतुक करण्यासाठी अरे नेहमी तूच म्हणायचास समृद्धी एक कविता कर माझ्यासाठी.... का बांधू नये मी सांग सारे कौतुकाचे बांध कोणतीच आशा उरी नाही तू इतका प्रेमळ का सांग.. भेट झाली नकळत आपली NSS चा तो कॅम्प त्यानंतर मात्र आपल्या मैत्रीचे ट्राफिक जाम.. विचारही केला नव्हता की तू इतका चांगला मित्र बनशील मी चार दिवस reply न करूनही पुन्हा तूच msg करशील.. प्रत्यक्षात कधी बोललो नाही जास्त ना कधी Wtsp वर मैत्रीत गोडवा मात्र तोच जसे साजूक तूप पोळीवर.. काय लिहू किती लिहू काहीच कळत नाही समीर...तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाच्या नशिबात नाही.. हाच हात दोस्तीचा तुझा खूप साथ देतो तू भले सोबत नाही पण तुझा आभास नेहमीच असतो.. कित्येक जन्म लागतील तुझा विसर पडायला पण प्रत्येक जन्मात समीरच असेल समृद्धीच्या सोबतीला.. ©Samruddhi #marathimeme #marathiinspirations #mimarathi #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture
Vidhaya S
❝ ∆ आपण Brand दाखवतो 🤙🏼💯 ❞ 𝗣𝗼𝘀𝘁 𝗔𝘃𝗱𝗹𝘆𝗮 𝗧𝗿 𝗡𝗸𝗸𝗶 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗞𝗮𝗿𝗮... ... ... 𝗟𝗶𝗸𝗲 ♡ 𝗖𝗼𝗺𝗺𝗲𝗻𝘁 ❍ 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 ⎙ 𝗦𝗮𝘃𝗲 ⌲
read morePratik Jondhale
ओ शेट , ज्यांना आपण आपले समजतो ना , तेच लोक पाठीमागून खंजीर खुपसतात . कटू आहे पण सत्य आहे ©Pratik Jondhale barobar na ? #Light #marathi #maharashtra #pune #mumbai #love #ig #marathistatus #marathiculture #pratikjondhale
barobar na ? #Light #marathi #maharashtra #pune #Mumbai #Love #ig #marathistatus #marathiculture #pratikjondhale
read moreVaibhav Parekh
अत्तर #golaberij #marathistuff #marathi #paus #pavsala #special #maharashtra #tuanimi💖 #you #we #us #kavita #charoli #marathiculture #marathiquotes #ti #prem #peace #love #bhari #barshi #barshikar #youth #marathipost
अत्तर #golaberij #marathistuff #marathi #paus #pavsala #special #maharashtra tuanimi💖 #you #we #us #kavita #charoli #marathiculture #marathiquotes #Ti #Prem #peace #Love #bhari #barshi #barshikar #youth #marathipost
read moreVaibhav Parekh
गणपती बाप्पा मोरया!! प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा | अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्र्वरा || चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख हरूनि देशांतरा पाठवी | हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी || #ganapati #vidya #bappa #firstpost #golaberij #marathi #maharashtra #barshi #marathistuff #start #happy #peace #marathiculture
गणपती बाप्पा मोरया!! प्रारंभी विनती करू गणपति विद्यादयासागरा | अज्ञानत्व हरूनि बुद्धीमति दे आराध्य मोरेश्र्वरा || चिंता, क्लेश, दारिद्रय, दुःख हरूनि देशांतरा पाठवी | हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहु तोषवी || #ganapati #Vidya #Bappa #firstpost #golaberij #marathi #maharashtra #barshi #marathistuff #start #Happy #peace #marathiculture
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited