Nojoto: Largest Storytelling Platform

Best sharmila Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best sharmila Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutashley and dr sharmila, irom sharmila quotes, sharmila sharma, y s sharmila, rajesh khanna sharmila songs,

  • 6 Followers
  • 7 Stories

Lubna Shaikh

Sharmila .G

Miss poojanshi

#sharmila #Dil

read more
उन्हे क्या पता दिल में बातों का पहाड़ बन जाता है, कुछ सवालों के जवाब फिर वक़्त पर टाल देता है, वो बात ही नहीं करते तो दिल सहम कर उन्हें शर्मिला ही समझ बैठता है☺

©Miss poojanshi #sharmila #Dil

Sharmila'S Diary

सध्या वेळ लागला तरी चालेल

पण मी वाट तुझीच पाहीन

ह्या वेळी विसरलास तू मला तरीही

फक्त मी तुझीच अन् तुझीच राहील

सख्या आता दोन क्षण थांब जरा 

सात-आठ वर्षांपूर्वी सारखं

मेसेजेस करुन बोलू आपण

आपण थोडं लहान आहोत 

समजून जगुन घेऊया ना

उद्याचं नाही नक्की काहीही 

आजच तुला डोळे भरून 

व्हिडीओ कॉलिंगवर बघून घेऊ दे 

माझी वाट पाहशील तर 

आठवण बनून येईन तुझ्याजवळ

एकदा मनापासून मला आठवून तर बघ

तुझ्या निराश चेहऱ्यावर लगेच

मी गोड हास्य बनून येईन

#uwots

#Sharmila'S_Diary #गोडहास्य #मराठीकविता #प्रेमकविता #दुरावाकविता #uwots #sharmilasdiary #nojotomarathipoetry

Sharmila'S Diary

प्रत्येक दिवसाला

दिवसातील प्रत्येक तासाला

तासाच्या प्रत्येक मिनिटाला 

आठवण येते तुझी क्षणाक्षणाला

आठवणी मात्र येते रोजच 

मी अश्रू पुसत राहते रोजच

जिथे असशील तिथे 

सुखी आणि निरोगी राहा

तुझं असणं महत्त्वाचं आहे

तुझं इथे येण्यापेक्षा माझ्यासाठी

आणि मी तुझी वाट पाहत राहील

मी तुझी वाट पाहत राहील...



#uwots

#Sharmila'S_Diary #LookingDeep #मीतुझीवाटपाहतराहिल 
#uwots #SharmilaS_Diary #MyPoetry #nojotomarathipoetry

poetry_from_school

तुम्हारी खुबसुरती की दाद क्या दूँ #शर्मीला 😍 
तुझे देख तो चाँद 🌙  भी शर्मा  जाए #love 
#sharmila
#nojoto
#kavishala

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile