Find the Best Soultagged Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutsoul love quotes, soulmate love quotes, your soul is a river, may your soul rest in peace, bless the lord oh my soul lyrics,
Malhar Shelar
आयुष्याच्या रणांगणात रोज झुंझार अर्जुनासारखा लढणारा पुरुष.. आत खोल मात्र कर्ण असतो..!! तिला तुमच्यातला कर्ण दिसला पाहिजे बस.. इतकंच..!! #Soultagged ©Malhar Shelar #Dussehra2020
Malhar Shelar
तू ना सोच अब सफर ऐ जिंदगी की.. तू मिला है जबसे.. मैं वही मुक्कमल हूँ.. #अक्षर #Soultagged #Love
Malhar Shelar
यमकात भेटत नसते.. पावसात भेटते कविता.. शहारते पावसात मग.. तुला शोधते कविता.. #अक्षर #Soultagged #RainOnMyHand
Malhar Shelar
पाऊस येतो, पाऊस न्हातो, पाऊस होतो गाणे.. जुनाच मी, जुनीच तू, फक्त पाऊस येतो नव्याने.. #अक्षर #Soultagged #RAIN_VECTOR
Malhar Shelar
ऑफिसातून निघताना दाटून आलेला पाऊस.. मी लोकल मध्ये शिरताच.. मुसळधार बरसू लागतो.. तेव्हा तुझ्या वाचून आत खोल बरसणारा मी.. आणि बाहेर मनसोक्त बरसत राहणारा तो सोबतीला असतो तेव्हा वाटतं ह्याचं आणि माझं काही नातं असावं!! पूर्ण प्रवासभर तो सोबत करतो.. पण मात्र मी स्टेशन मधून बाहेर येता येता.. रिमझिम रिमझिम झालेला पाऊस.. मी छत्रीतून चार दोन पावलं चालताच.. गुडूप होतो.. चिडीचूप होतो.. तेव्हा.. उमगून येतं.. इथे फोन वर.. whatsapp वर.. तुझ्या बोलांनी.. खोड्यांनी.. अखंड बरसत राहणारी तू.. मी समोर असताना.. माझ्या मिठीत.. खोल गहिर गहीर होत जातेस.. रिमझिम रिमझिम होत जातेस.. आणि शांततेच्या गूढ आभाळाशी निजतेस.. तेव्हा.. तेव्हा पटतं ह्याचं आणि माझं नातं असल्याचं!! #अक्षर #Soultagged #5words
Malhar Shelar
Rain quotes messages in hindi कातरवेळी सरींसवे तू अंगणी दाटून यावीस.. तुझ जैसी महसूस हुई आज मासूम बारिश.. दिवे लागनीची शुभम करोती तू गावीस खुदा का नूर जहाँ मुक्कमल है तू वो बारीश.. थरथर चिंब ओठांना तुझी लाली स्पर्शू द्यावीस मुझ प्यासे को हरदम है तू वही आरजू बारिश भर पावसात चिंब चिंब तू माझी कविता व्हावीस हरसू खुदा को किया वो, हाँ तू वही सजदा बारीश #अक्षर #Soultagged
Malhar Shelar
पुन्हा तोच पाऊस आलाय.. तुझ्या केसात रुळणारा तुझ्या हास्याला भुलणारा तुझ्या डोळ्यांच्या कमानीतून तुझ्या ओठांवर खेळणारा.. हा तोच पाऊस.. दर वर्षी तुझ्या माझ्यात येणारा.. पुन्हा तोच पाऊस.. त्याच सरी.. तोच वारा.. काळजात उमटणारा शहारा.. तीच खळखळणारी लाट.. शांत किनारा.. तरीही.. हो तरीही.. हा पाऊस..सरी.. हा वारा.. शहारा.. तू आणि मी कित्येकदा अंगावर झेललेली लाट.. आणि तुझ्या माझ्या स्वप्नांना मूक साक्षी देणारा हा किनारा.. हल्ली मला माझे वाटत नाहीत ग.. तू ही मला आता आधीसारखी भेटत नाही ग.. #अक्षर #Soultagged
Malhar Shelar
ओठांची लाली ठेव जपून इतक्यात करू व्यक्त नको..!! सोबतीचा प्रत्येक श्वास करू साजरा ह्या नात्याला कुठले निम्मित नको..!! #अक्षर #Soultagged
Malhar Shelar
हा है ये चंद दुरिया, पर हम दूर नही.. तुझवीन उमटले फक्त शब्द, लाभले सूर नाही.. आसमाँ है चाँद से रोशन, है वो नूर नहीं.. रात एक अशी नव्हती जिथे दाटला उर नाही.. है मोहब्बत उनसे भी, तेरी यादों से बैर नहीं उभ्या फ़क्त भिंती तुझविन माझे हे घर नाही.. साँसे भी बागी है, तेरे सिवा इनका हुजूर नहीं घेतो जे श्वास तुजवाचून,ते देहाला मंजूर नाही.. हैं जैसे है तेरे है.. हम कही कोई गैर नहीं तुझाच होतो मी आजन्म, 'गेलो' तरी दूर नाही #अक्षर #Soultagged
Malhar Shelar
मेरे घरवाले, मेरा ये घर.. जिसके पर्दे आज भी तुम्हारी पसंद के है.. . वो खिड़की जिससे गुजरकर हवाएं तेरी जुल्फों में खो जाती थी.. वो चौखट जिसपर तुमने लगाए वो शगुन के टीके.. यहाँ की खुर्सी, ये मेज, मेरी अलमारी.. मेरी नज्मो से भरी ये डायरी.. मेरा ये कमरा जिसे अपना बनाने के ख्वाब बुने थे तुमने.. ये दीवारें, इनपर चढ़ा ये रंग.. और इस घर के हर कोने में बसी तेरी आहट.. याद है सब? या भूला बैठी हो इन्हें भी.. मेरी ही तरह.. इन सबसे नाता तोड़, इन्हें छोड़ चली गयी थी तुम.. आजही का दिन था वो.. बड़ा मायूस है ये माहे दिसंबर..!! #अक्षर #Soultagged