Nojoto: Largest Storytelling Platform

Best ठोका Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ठोका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutठोका के लोकगीत वीडियो में, ठोका की राई, ठोका के लोकगीत, ठोका चुकला हा काळजाचा, ठोकाठोकी कॉमेडी,

  • 3 Followers
  • 3 Stories

somnath gawade

#ठोका

read more
  सरळ खिळ्यासारखे 
 राहून 'ठोका' खाण्यापेक्षा
वाकड्या खिळ्यासारखे
  राहून 'टीका' सहन
    केलेलं चांगलं!
 #ठोका

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे काळजाचा ठोका... #ठोका #काळजात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
चुकतो तेव्हा माझ्या काळजाचा ठोका,
जेव्हा तुला समोर पाहून भेटण्याचा चुकतो मोका.
 शुभ संध्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
काळजाचा ठोका...
#ठोका 
#काळजात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

Shãshï Kæshìd

read more
वाजवुनी #ढोलाचा ठोका..
भीडतो रसिकांच्या #काळजाला..
वाढेल जेव्हा #ठोका काळजाचा..
तेव्हा म्हणा हा #वादक ढोलताशाचा...

पथक :- शिवगर्जना _ढोल_ताशा_पथक

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile