Nojoto: Largest Storytelling Platform

Best व्यक्ती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best व्यक्ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलिहिता वाचता न येणारी व्यक्ती, व्यक्ती आणि वल्ली pdf free download, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती, व्यक्ती विशेष मराठी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 2020,

  • 14 Followers
  • 15 Stories

MEERA

Swapnil Shelar

#मित्रानो 

आपल्याला #समजून-उमजून घेणारी,मोकळेपणाने आपल्याशी बोलणारी एकतरी #व्यक्ती आपल्या जवळ ठेवा,कारण आपल्या मनात चाललेला कोलाहल स्वतः शिवाय इतरांना कळत नसतो.

 त्यामुळे कोणत्याही माध्यमातून #व्यक्त_व्हा,जे व्यक्त होतील ते या एकाकीपणातून बाहेर येतील आणि जे सगळं दुःख मनात घेऊन जगतील ते एक दिवस या जगाचा निरोप घेतील.

तुमच्या #सुखात मला सहभागी करून घेता नाही आलं तरी चालेल; पण तुमच्या #दुःखात मला नक्कीच सहभागी करून घ्या, नक्कीच हलकं वाटेल.
कधीही फोन करा, मेसेज करा, मस्त मनमोकळ्या गप्पा मारुयात.
@#Swapnil #SushantSinghRajput

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

sandy

 #माझ्याजवळ आलेल्या सायबर #फसवणुकीच्या #केसेस 

#अन

#स्त्रियांच_भावविश्व

याविषयी #थोडक्यात

rajnish ahire

🌄Good morning

read more
*✍...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
     *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा* 
     *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...✍ 🤩शुभ सकाळ🤩 🌄Good morning

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

amit anant more

read more
आपली कला पारखायला 
कोणीतरी ऐक व्यक्ती असते, 
तिच्यामुळे आज आपण उभे 
म्हूणन ती व्यक्ती कायम डोळ्यांसमोर दिसते.... 

©® अमित मोरे

कृष्णभक्ती...

read more
जे व्यक्ती वेळेआधी सर्वकाही जिंकण्याचा प्रयत्न करतात ,
ते वेळेला कधीच जिंकू शकत नाही ,
आणि जे व्यक्ती योग्य वेळेचा वापर करून जिंकण्याची संधी साधतात ,
ते प्राप्त झालेल्या संधीला नक्कीच जिंकतात...

@maval_katta

मन एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी मन मोकळे पणाने सगळं बोलतो , तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी हवीशी वाटते......

read more
मन
एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......
पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला
विश्वास तोडते , सोबतच हे मन
देखील काचेसारखं तुटून जात , काय
कळणार त्या व्यक्तीला किती 
त्रास होतो या मनाला..... मन
एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......

Jayshree Hatagale

स्वतः जळत राहायचं ....
मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं
खरंच काही व्यक्ती .....
किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile