Find the Best Breakmytrust Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove breakup zindagi, love breakup images, ae dil hai mushkil the breakup song, breakup shayari in hindi, arijit singh the breakup song,
@Praju..
👩❤️👩 "एक मैत्रीण" 👩❤️👩 एक" मैत्रीण" माझी होती खुप खास,❤️ दिवसभर बोलायचो, 😜खुप राडे करायचो, "मनातलं सगळं काही दोघीही Share 🤗करायचो".. सुख असो की दुःख "नेहमी सोबत🤝 'असायचो, मन उदास असेल तेव्हा एकमेकींशी बोलायचो👩❤️👩..! "ती माझी सगळ्यात पहिली 👩❤️👩मैत्रीण होती".. कारण ती 'माझ्या हृदयाच्या खुप जवळची' होती. नेहमीच ती माझ्यासाठी खुप खास असेल, आयुष्यभर तिच्या हातात माझ्या "मैत्रीची साथ"🤝 असेल..! 🥺"गेल्या काही दिवसांपासून मन खुप उदास😓 आहे"..😞 माझ्या मनातली 'माझी मैत्रिण काय माहित कुठे हरवली" आहे, "तिच्या हातात आता दुसऱ्या मैत्रीची साथ 🤝आहे".. आणि हे बघूनच "माझं मन जास्त उदास "आहे..💔 "आमच्यातला संवाद आता कमी होत चाललाय, मैत्रीचा अतूट धागा नकळत तुटत चाललाय"...!💔 कोण म्हणत💔" फक्त प्रेमातच दुःख होत"..😞 मनापासून "मैत्री "केली तर, साला Breakup 💔पेक्षाही जास्त दुःख होत..😭 "नवी मैत्री केलीस😶 म्हणुन मी नाराज नाही, पण तुझ्याकडे माझ्यासाठी आता वेळच 😞उरत नाही"...!💯 गरज असेल तुला तेव्हा मी💯 नेहमीच हजर असेन, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी नेहमी सोबत असेन..!💯 Life मध्ये friends खुप सारे भेटले, "पण तुझ्यासारखी Special friend कोण झाली नाही".. आणि म्हणूनच मी आता मैत्रीच करत नाही...!😞 "आपली मैत्री माझ्यासाठी नेहमीच खास असेल,❤️ ही मैत्री आज आहे अशीच,🤞 उद्याही💯 खासच असेल"...!💯🤞 "भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) #breakmyheart💔 #Breakmytrust 👩❤️👩...नये दोस्त मिलने पर पुराने दोस्त कि कोई एहमियत नहीं रह जाती..😓अगर आपको हर वक्त यह महसुस हो कि आपके जिगरी दोस्त को आपकी कोई परवाह नहीं है..या वो सिर्फ Formality कर रहा है..तो बहुत तकलिफ होती है..!💔🥺😓😔🤞
breakmyheart💔 #Breakmytrust 👩❤️👩...नये दोस्त मिलने पर पुराने दोस्त कि कोई एहमियत नहीं रह जाती..😓अगर आपको हर वक्त यह महसुस हो कि आपके जिगरी दोस्त को आपकी कोई परवाह नहीं है..या वो सिर्फ Formality कर रहा है..तो बहुत तकलिफ होती है..!💔🥺😓😔🤞
read moreSparkboy
Kal mai Uske liye Ro Raha tha AUR Aaj uski Bajah se Ro rha hu... I'm left alone again #Breakmytrust #Nevercomebacktome 🙃🚫
#Breakmytrust #Nevercomebacktome 🙃🚫
read moreSparkboy
2 Years of Nojoto Pata hai, Vo aaj v Sochti hai ki Mujhe uske kisi or k sath Hone ka pata hi nahi hai... #Breakmytrust #Stories
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited