Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझीआठवण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझीआठवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 25 Stories

Vinod Umratkar

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊 #तुझीआठवण #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
तुझी आठवण आई, प्रत्येक श्वासाला येई।
थोर तुझे उपकार आई, होऊ कसा उतराई। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊

#तुझीआठवण #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai

       #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी आठवण।
येते क्षणोक्षणी।
झोप ती पाहुणी।
                    झाली आता।।
विरहात झाले।
झोपेचे खोबरे।
आणि तू विचारे।
                     काय झाले।।
आठवण तुझी।
क्षणाचे गाठोडे।
झोपेचे वाटोळे।
                     झाले माझ्या।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी आठवण
कायम येते मनी
अन् डोळ्यात दाटते पाणी

तुझी आठवण
कायम जपते हृदयात
कधी मांडते शब्दांत

तुझी आठवण
कायम मला छळते
सोबत घालवलेल्या क्षणात रमते
 
तुझी आठवण
कायम हवी हवीशी वाटते
कारण त्या आठवणींवरच मी जगते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

#तुझ्याविनामी #तुझीआठवण #विरह_वेदना #चारोळी #तुझ्यानसण्याने #विस्मरण #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Talape (Sanket) ही फक्त आणि फक्त चारोळी आहे, वास्तविक जीवनाशी याचा काहीही एक संबंध नाही.....

read more
विस्मरण व्हावं इतकं
खोटं प्रेम मी केलं नाही,
अन माझ्याआधी मरण यावं
हे मी देवाला मगितलंच नाही....
 #तुझ्याविनामी #तुझीआठवण #विरह_वेदना #चारोळी #तुझ्यानसण्याने #विस्मरण  #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Talape (Sanket) ही फक्त आणि फक्त चारोळी आहे, वास्तविक जीवनाशी याचा काहीही एक संबंध नाही.....

Pratik Patil Patu

तुझी आठवण येते तेव्हा! #आठवण love #प्रेम #तुझीआठवण

read more
तुझी आठवण येते तेव्हा!

तू आलीस, क्षणभर आयुष्यात
 आणि राहिलीस, आयुष्यभर मनात

कधी कधी येतेस, बाहेर मनातून
सुटलेल्या प्रेमाचे, अश्रु होऊन

अश्रुंसोबत वाहतात, प्रतिमा तुझ्या
आणि मनात, दुखतं माझ्या

मग गहिवरत, माझं मन
स्मरतात क्षण, तुझ्या संगतीचे

परत येतात, डोळ्यात अश्रू
प्रश्न पडतो, तुला कसा विसरू? तुझी आठवण येते तेव्हा! 

#आठवण 
#love 
#प्रेम 
#तुझीआठवण

yogesh atmaram ambawale

तुझी उणीव भासते.. #yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ नसतेस जेव्हा समोर तू... नजर तुलाच शोधत राहते. मनात माझ्या घर करून राहिलीस... तरी कायम हरवल्यासारखी वाटते.

read more
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते. तुझी उणीव भासते..
#yqtaai #withcollabratingyoutquoteandmine #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तुझीआठवण #तुझीओढ 
नसतेस जेव्हा समोर तू...
नजर तुलाच शोधत राहते.
मनात माझ्या घर करून राहिलीस...
तरी कायम हरवल्यासारखी वाटते.

yogesh atmaram ambawale

#तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती.

read more
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता 
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
लिहिता लिहिता वही भरली होती.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझीआठवण #yqtaai

read more
खूप छान दिसतोय चंद्र,
सहजच आकाशात नजर गेली.
पाहताच त्या चंद्राला
मनी तुझी आठवण दाटून आली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#तुझीआठवण #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझीआठवण #yqtaai

read more
नसतेच जेव्हा तू जवळ,तुझी आठवण येत राहते,
शांत राहिलेल्या हृदयास आठवणींचे चटके देत राहते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#तुझीआठवण #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझीआठवण #yqtaai

read more
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
प्रत्येक क्षणाला असेच भासते
की प्रत्येक क्षण तू सोबत असते.
प्रत्येक क्षण हा तुझ्या आठवणीत जगतो,
तू सोबत नसतानाही नजरेत तुलाच बघतो.
तुझी आठवण जीव कावराबावरा करते,
रात्री आल्यास सकाळ झालेली ही न कळते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#तुझीआठवण #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile