Nojoto: Largest Storytelling Platform

Best हेच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हेच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा lyrics, हेचि ध्यान देगा देवा, हेचि दान देगा देवा lyrics, हेचि येळ देवा नका lyrics, हेचि व्हावी माझी आस,

  • 4 Followers
  • 4 Stories

Kirtukkd

read more
जीवावर आलंय माझ्या हेच हेच रोजचं...
सांग काय चूक झाली..???
इथेच असा अर्ध्यात सोडून नको जाऊस...
मनाला तुझी आस झाली..

vijay jagtap

जशी नवीन वेली वाऱ्यासारखे इकडून तिकडे झुले,
तसेच वाहत जातात ही इवलीशी मुले,
जर वेलीला मार्ग दिला तर कळी पण तिला खुले,
असेच कळी खुलता खुलता बहरू लागतात फुले...

असेल आवड तर कुठेही मिळेल ज्ञान,
मग ती शाखा असो कला किंवा विज्ञान,
शिकणाऱ्याला थांबविणे हेच तर खरं अज्ञान,
शिका व शिकवा हेच आहे सज्ञान...

घडवले ज्यांनी आपणांस ते पालक आहेत महान,
त्यांच्या मुळे मिळालेले शिक्षक ही होते छान,
मित्रांनीही शिकवले दुनियदारीचे गान,
अशा सगळ्या गुरूंचा नक्कीच आहे मला अभिमान... #Teachers_Day #VJ #विज #शब्द_लहरी

कवीराज अक्षय कोलते

read more
पाणी

पाणी हेच मानव जीवन 
पाणी हेच जीवन सागर
पाण्यानेच जिव हरेक जीवंत
पाणी हीच  सुखाची घागर.

घडवत असते पाणी जीवन
बुडवत असते पाणी जीवन
भिजवत असते पाणी रान
पाणी हेच दूजे जीवन.

पाणी हेच सर्वस्व
अस्तित्व धरतीचे
पाणी वापरा जपून
 पाणी जीवन सृष्टीचे.

पाणी होत नाही शिळे
सारे पाण्यानेच मिळे,
ज्याला पाणी कळे
जीवन त्यालाच कळे

कवी:-अक्षय कोलते
पिसर्वे पुरंदर पुणे 
मो.नं:-9921024168

कवीराज अक्षय कोलते

read more
पाणी हेच मानव जीवन 
पाणी हेच जीवन सागर
पाण्यानेच जिव हरेक जीवंत
पाणी हीच  सुखाची घागर.

घडवत असते पाणी जीवन
बुडवत असते पाणी जीवन
भिजवत असते पाणी रान
पाणी हेच दूजे जीवन.

पाणी हेच सर्वस्व
अस्तित्व धरतीचे
पाणी वापरा जपून
 पाणी जीवन सृष्टीचे.

पाणी होत नाही शिळे
सारे पाण्यानेच मिळे,
ज्याला पाणी कळे
जीवन त्यालाच कळे

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile