Find the Best असेल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutअसेल in english, असेल meaning in english, रक्तगट एक असेल तर, असेल ना, सेलिंग मीनिंग इन हिंदी,
harshad kharade
किती हुंदके असतील केवढा तो टाहो असेल , साऱ्या कत्तलींचा तो आवाज पुढच्या पिढीला शाप असेल , "आरे" तुम्ही मला वाचवु शकला नाही मी तुम्हाला कसा पुढे वाचवु रे. मृत्यूशय्येवर झोपलेल्या त्या झाडांची शेवटची, माणसांसाठी माणूसकीची त्यांच्या मनी ही आर्त हाक असेल - हर्षद खराडे #saveaarey
kalyani Pawar.
आहे का अशी एक friend जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, याची तुम्हाला खात्री आहे. तुमच्या छोटया मोठया celebration मध्ये जी तुमच्या बरोबर असेल याची तुम्हाला खात्री आहे. जीच्या बरोबर न बोलल्याने तुम्हाला अन तिला ही खुप त्रास होईल पुढे, याची तुम्हाला खात्री आहे. आताच्या whatapp's, fb च्या काळात आहे का अशी एक friend एकदा नक्कीच विचार करा. whatap's,fb ची friendlist खुप मोठी असेल ही तुमची पण अस कोणी आहे का याचा नक्की च विचार करा friend
friend
read moreसौ.अलका माईणकर
आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण कुणाच्या मनापर्यंत पोहोचण्याची ताकत आपल्यात नक्कीच असते. कुणाचेही मन न दुखावता त्याच्या मनापर्यंत पोहोचून बघा.. सवतःलाच खुप आनंद झालेला असेल...आनंद हा बघण्यात असतो, निखळ हसण्यात असतो तर कधी तो दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्यातही मिळतो...असा हा आनंद भरभरून घ्या व भरभरून द्या...आपल्यामुळे कुणी हसत असेल तर हसवायला काय हरकत आहे... हसाल आणि हसवाल ना.... #Quotes
Nitin Tongare
......Imagin of love ...... जेव्हा तु माझ्या या छोटयाशा आयुष्यात आली तेव्हा असं वाटायला लागल की जस मला खुप काही मिळालं माझ्याकड बघून हसाव ,मनातल्या सगळ्या भावना व्यक्त कराव्या आणि माझ्याशी बोलतच रहावं💝💝 कधी कधी तुला भेटावस वाटतं तर कधी कधी तुझ्याबरोबर काही क्षण सोबत रहावस वाटत पण नाशिबालाच दोष देत मनातल्या इच्छा अपेक्षाना सावराव लागत जस मला वाटत ,तस तुलाही कदाचित वाटत असेल पण कायम मागचा पुढचा विचार करून स्वतःला मात्र तू खुप दुःख देत असेल आणि नेहमी दुसऱ्याचाच् विचार करुन त्रास सहन करून घेत असेल अस वाटत की तुला खुप प्रेम द्याव पण ते सुद्धा द्यायला नशीब साथ देत नाही😔😔 अस तर मला खुप काही वाटतं पण मात्र नेहमी Imagine करुनच समाधान मानाव लागतं💕😢😢😢😢 # Nitin Tongare.....
Keshav Suryavanshi
माझे मत-- माझे विचार मित्रहो, प्रबळ इच्छाशक्ति असेल तर आपले जगणे- मरणे सोपे असते . आणि दुर्बळ इच्छाशक्ति असेल तर आपले जगण- मरण कठीण असत. अॅड. के. एम. सूर्यवंशी
Nilesh Tambekar
झाड कितीही उंच असेल तरी त्याचं पान गळणारच.. आणि तू कितीही दूर असेल तर मला एकदा भेटणारच... Nilesh Tambekar Mr Nil
Mr Nil
read moreRutuja Nikam
स्वत :ला जिंकायचे असेल तर बुद्धी वापरा ..... आणि मित्रांना जिंकायचे असेल तर हृदय वापरा...
कृष्णभक्ती...
काही ध्येयांना गाठायचे असेल असेल तर समुद्रासारख्या असणाऱ्या काही अडचणींना पार करावे लागते , आणि अशा अडचणींना पार करण्यासाठी सर्वप्रथम आपली जिद्द आणि आपला आत्मविश्वास उपयोगी पडतो...
Sachin Zanje
जात होतो वाटेने वाटेत भेटला मला जोतिष्य थोडावेळ थांब जरा सांगतो तुझ भविष्य. कसा आहेस तू , कसे असेल सांगतो तुझ आयुष्य. हातातल्या रेषांनी बघून मी सांगतो तुझ पुढचे भविष्य. होच आहे अस वाटला धरतीवरील चित्रगुप्त. बदलत असेल असं जीवन तर मग सरकार यांची का नाही भरती करून घेत. मनगटात दम आणी कष्टाचा घाम हे नसता कोण देतं नाही एकही छदाम ``दे हरी खाटल्यावरी '" हे फक्त पोटासाठीच काम. नाही दिले मी लक्ष त्याच्याकडे. जे हवे ते बिनाकाही करता कसे येईल माझ्याकडे. कवी - सचिन झंजे. माझी कविता।
माझी कविता।
read moreKrishna Rathod
Someone special तुला लाख लोकांनी वाईट ठरवलं असेल , तू कितीही कुणाच्या नजरेत वाईट असशील आणि ते सिध्द हि झालं असेल पण तूला मी नेहमीच आणि नेहमीच पुस्तकातल्या पेज नंबर सारखे समजले आहे जे पुस्तकात घडणाऱ्या चांगल्या अन वाईट दोन्ही गोष्टींसोबत असता पण त्यातत्याच्या एकमात्र काहीही भाग नसतो पुस्तकातले पेज #pagenumber #पेजनंबर #
पुस्तकातले पेज #pagenumber #पेजनंबर #
read more