Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाहिलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाहिलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहिलं तुला मन माझं उरलं, पाहिलं प्रेम, मी पाहिले, पाहिलं तुला सांग मराठी, पाहिलं तुला मराठी गाणं,

  • 5 Followers
  • 6 Stories

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai life

read more
आज पाहिलं मी तिला/त्याला...
अन पुन्हा एकदा मनाला विचारलं
खरंच आपलं चूकलं तर नसेल ना ?
विचारांच्या काहूरातुन आवाज आला,
"विसर सगळंकाही ही संधी पुन्हा येणार नाही" ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पाहिलं मी तिला/त्याला...
#पाहिलं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #life

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai life

read more
आज पाहिलं मी तिला/त्याला...
अन पुन्हा एकदा मनाला विचारलं
खरंच आपलं चूकलं तर नसेल ना ?
विचारांच्या काहूरातुन आवाज आला,
"विसर सगळंकाही ही संधी पुन्हा येणार नाही" ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पाहिलं मी तिला/त्याला...
#पाहिलं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #life

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiyourquote#yqtaaiआज_पाहिले_तिला.

read more
समोरून आज पाहिले मी तिला,
नेहमी चोरून बघायचो जिला.
खरच आज खूप सुंदर दिसत होती,
चेहऱ्यावरून तिच्या नजर हलत नव्हती.
पाहताच तिला मन हरवलं होत,
आज सांगावं तिला मनाशी ठरवलं होत.
पण नाही जमलं सांगायला मला कारण,
आज पाहिलं मी तिला कुणाच्यातरी सोबतीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पाहिलं मी तिला/त्याला...
#पाहिलं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#yourquote#yqtaai#आज_पाहिले_तिला.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiस्वप्नतीyqtaiyqmarathi

read more
स्वप्नात बघायचो नेहमी मी जिला,
सत्यात आज पाहिले मी तिला.
विश्वास बसलाआज,स्वप्न देखील खरे असते,
मनात असलेली व्यक्ती,कुठे न कुठे नक्की भेटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज पाहिलं मी तिला/त्याला...
#पाहिलं
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#स्वप्न#ती#yqtai#yqmarathi

Ichchha Lokhande

read more
आज तिला पाहिलं नि सर्व काही आठवलं 
वाटलं थोड थाबव नी तिला विचारव 
ती उभी हाती थकली होती
लांबूनच मला बघत होती
मग राहवलं नाही तिच्या जवळ गेलो
पाण्याची बाटली तिच्या हात दिली
रिक्षा पकडली तिला बसवलं नि घरी सोड सांगितलं
वेगळं झाल्याचं दुःख होतं तिच्या डोळ्यातल पाणी सांगत होत
किती झालं तरी ती माझ पाहिलं प्रेम होत
माझ्यात कायम राहील होत...

Vinayak Mane

आपण सगळेच कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडलोय काहींचे प्रेम सफल झाले तर काहींचे नाही... पण अश्या वेळेस बराच काही असतं जे आपण बोलू शकत नाही... पण अचानक जर ती व्यक्ती समोर आली की त्या सगळ्या गोष्टी समोर येतात.... #पाहिलं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
 आपण सगळेच कधी ना कधी कोणाच्या तरी प्रेमात पडलोय काहींचे प्रेम सफल झाले तर काहींचे नाही...
पण अश्या वेळेस बराच काही असतं जे आपण बोलू शकत नाही...
पण अचानक जर ती व्यक्ती समोर आली की त्या सगळ्या गोष्टी समोर येतात....
#पाहिलं
#collab #yqtaai
#YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile