Find the Best श्रीमंत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutश्रीमंत meaning in english, श्रीमंत समानार्थी शब्द मराठी, श्रीमंत समानार्थी शब्द, श्रीमंत योगी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फोटो,
Bitterone_me
तुमचा खिसा रिकामा असला तरी तुम्हाला नकार देताना मी कधी पाहिले नाही; मी माझ्या बाबां पेक्षा श्रीमंत माणूस कधीच पाहिला नाही... ©Bitterone_me For You Papa....❤#बाबा #खिसा #रिकामा #श्रीमंत #माणूस #father #Love #viral #Popular #bitteroneme
yogesh atmaram ambawale
प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने श्रीमंत व्हावे. श्रीमंत #collabratingwithyourquoteandmine #श्रीमंत #yqtaai #माझेविचार #marathiquotes प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने श्रीमंत व्हावे.
श्रीमंत #collabratingwithYourQuoteAndMine #श्रीमंत #yqtaai #माझेविचार #marathiquotes प्रेम द्यावे,प्रेम घ्यावे, पैशाने नाही झाले तरी मनाने श्रीमंत व्हावे.
read moreShantanu
बदल जाये जो "वक़्त" के साथ वो इंसान किस काम का बदल डाले जो वक़्त को दुनिया मे "डंका" बजता है उसी के नाम का @श्रीमंत #Fire #श्रीमंत #Nojoto #nojotohindi #nojotoquotes
PARSHU_ SHETTY
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल. एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र. *प्रिय मित्रहो..* *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.* *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.* ➖➖➖➖➖➖➖ *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...* आवडलं तर शेअर करायला विसरु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कृष्णभक्ती...
पैशाने श्रीमंत खूप लोक आहे , सन्मानामुळेही श्रीमंत समाजात खुप जण आहेत , पण आपल्या स्वतःच्या नजरेत श्रीमंत ते लोक आहे , जे माणसं स्वतःकडून कधीतरी नकळत घडलेल्या चुकांकडेपण वळून बघतात...
Shashikant Kendre
मानूस गरीब असला तरी चालेल स्वभाव मात्र श्रीमंत असला पाहिजे आक्षर मानव #मानुस #श्रीमंत #मराठी_सुविचार
#मानुस #श्रीमंत #मराठी_सुविचार
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited