Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्रास Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्रास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्रास meaning in hindi, त्रास का अर्थ, त्रास का गेम, त्रास देणे meaning in english, त्रास meaning in english,

  • 13 Followers
  • 15 Stories

@wr. pallavi

ओम नमः शिवाय

#सर्दी पडसे खोकला ३ दिवसात बाहेर पडेल , #गळा मोकळा , #त्रास बाहेर ! Sardi khokala #gharguti upayshort

read more

ओम नमः शिवाय

ही #चमचाभर #पावडर करेल कमाल , #शुगर हळू हळू कमी होऊन #त्रास निघून जाईल ! #Sugar kami #karnyasathi kay karave, sugar kami zalyavar kay karave

read more

Simran

Kunal Salve

त्रास_

तुझ्या जाण्याचा त्रास टाळता येत नाही
कसं सांगू मनाला सगळीकडे तुलाच शोधत राही
प्रेम नको पुन्हा पण, मन तुझीच वाट पाही
तुफान तुझ्या आठवणींचं काळजात घाव करून जाई! #त्रास
#तुफान

gajanan kadam

शांत बसून सहन करावा पण बोलून कुणाला #त्रास देण्याचा प्रयत्न देखील करू नये...... #krishna_flute

read more

Krishna Rathod

funny विनोदी jokes poem कविता comedy कॉमेडी इंटरनेट डाटा data # काल बेलेन्स सम्पला होता म्हणून कॉल नहीं केला

read more
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणून तुला त्रास नही दिला* 
*आठवण येत होती पण साठवण जास्त*
*होती म्हणून त्रास नही दिला*
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणून तुला त्रास नही दिला*
*तू कशी आहेस गं*
*हसतेस फक्त माझ्यावर*
*मला तर राग आला होता*
*नेटवर्क च्या कम्पनी वर*
*काल डाटा सम्प्ला होता*
*म्हणून त्रास नही दिला*
*खूप मिस केलं गं तुला*
*अक्षरशः मोबाईल हि सांगत होता*
*तू तिला अजून हाय कसा नही केला*
*खरच सांगतोय गं मी तुला*
*काल डाटा सम्प्ला होता* 
*म्हणूनच तर त्रास नही दिला*
---------------------------------------------------------------------
          *कवी*-तुमचाच कृष्णा राठोड                                 
--------------------------------------------------------------------- #funny #विनोदी #jokes #poem #कविता #comedy #कॉमेडी #इंटरनेट #डाटा #data #
काल बेलेन्स सम्पला होता म्हणून कॉल नहीं केला

Nitin Tongare

आस

read more
आस..

आस तुझ्या भेटिची 
          सतत मला त्रास देते ..
त्रास देउनही ती थांबत नाही,
    भेटीशिवाय दुसरा विचार सुद्धा ती मनात येऊ देत नाही.......
आस तुझ्या बोलण्याची , 
             कायम पाठीमागे लागते..
एवढं करूनही ती थाबंत नाही ,
             बोलण्याव्यतिरिक्त दूसरा विचार सुद्धा मनात येऊ देत नाही.....
आस तुझ्या आठवणीचीं ,
            जी क्षणाक्षणाला लागून राहते...
एवढं करूनही ती थाबंत  नाही ,
     आठवण येऊन कधी रडू येतं हे सुद्धा कळू देत नाही....
अशीच खुप आस लागते
       तुझ्यासोबत प्रत्येक क्षण सोबत घालवण्याची 
वेळोवेळी ,क्षणोक्षणी ,पाउलोपाउली आस लागून राहते ती तुझ्या "प्रेमाची"💑💑
                            🍁  Nitin Tongare🍁 आस

Shivani Tonpe

read more
He who Falls in love काही कळत नाही आहे पण यान कळण्याचा च खूप त्रास होतोय.. आपण कमी कुठे पडतोय हेच उमजत नाही पण उमजलं तरी ते मनाला पटत नाही..कोणी तरी येऊन पाठीत खंजीर घुसवाव इतका त्रास तर समोरच्याचा आपल्या सोबत वाईट वागण्याचा होतोय..पण समोरचा असा का वागतोय याच्या वेदना मनात च घुटमळत आहेत🥺

Chandrakant Mahamuni

read more
खरतर अबोला तेव्हा पूर्णत्वास जातो जेव्हा त्या
व्यक्तीविषयी विचार एकदा तुमच्या मनाला
शिवत नाही..इथे विचारांच द्वंद्व संपत नाही, आठवणी
स्वस्थ बसू देत नाही, नेमकं काय सिद्ध करायचं हे
कळत नाही..तरी अबोल्याच गोंडस नाव देऊन ।
जीवघेणी स्पर्धा टिकून राहते..अश्यावेळी अबोला
असूनही तो जिंकत नाही जिंकत ते ।
नात..एकमेकांविषयी असलेली ओढ जितकी
लपवाल तेवढा त्रास वाढत जातो..अशा वेळी एकत्र
अश्रूंचा पाऊस व्हावा, भावनांचा निचरा करावा,
नाहीतर स्वाभिमान, अहंकार सोडून, सरळ व्यक्त
व्हाव..सोपं दोन्ही ही नाही..पण मनाची अनिश्चित
अवस्था बाहेरून जितकी सहज तेवढी आतून
जीवघेणी..दुसऱ्याला ही तितकाच त्रास होतोय या
जाणिवेची सजीव भावना जिवंत राहिली की नाती
अमर होतात..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile