Find the Best एकटं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutएकटं मन, एकटा मराठी, एकट, एकटं जिंदगानी, एकटे असताना,
Kunal Salve
हे एकटंपणही कमालच करतं कोणी आलं काय आणि गेलं काय पुन्हा मिठीत घ्यायला तयारच असतं ! #एकटं
somnath gawade
#एकटं रोपटं काळ्या मातीच्या उदरातून एक रोपटं अंकुरलं सुर्यपुत्र कर्णाचा दातृत्वाचा संदेश घेऊन भूतलावर अवतरलं ऊन, वारा, पाऊस झेलून रोपटं एकटं लढत राहिलं वर्षामागून वर्षे जाता रोपट्याचं वटवृक्ष झालं संघर्षाचे जगणे रोपट्याने हसत-हसत स्वीकारलं दुसऱ्यांना मायेची,प्रेमाची सावली अखंड देत राहिलं आयुष्यभर जमेल तेवढं देण्याचं व्रत घेऊन रोपटं जगत आलं मेल्यानंतर सुद्धा दुसऱ्यासाठी जळणाची सोय करून गेलं #एकटं रोपटं
#एकटं रोपटं
read moresuvarna shinde
आम्ही आधी भरपुर हसत होतो पण आयुष्यान #रडायचं शिकवुन दिलं. सगळ्यांन सोबत उठणं, बसणं चांगलं वाटतं होत पण आज आयुष्यान #एकटं राहायचं शिकवुन दिलं. सगळ्यांसोबत खुप गप्पा-गोष्टी करणं भरपुर आवडायचं पण आयुष्यानं आज #चुप करून टाकलं. ©suvarna shinde #walkingalone
मनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
drdeoshinde48
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍 नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत जेवता जेवता मधेच थांबत असत आणि एक भला मोठा ढेकर देत असत मी म्हणायची रागवून आजोबा हे काय करताय तुम्ही आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून अग पोरी मी फक्त ढेकर देतोय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल त्यालाच असते जास्त अक्कल मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत मी जवळ गेले की मला म्हणत पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव एकटं एकटं जाता आलं पाहिजे आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत म्हणजे काय? म्हणजे काय? इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो? वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की एक ती अशी होती दुसरी ती तशी होती अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती इतक्यात खोलीत आजी यायची, आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची आणि आजोबा चटकन विषय बदलायचे घसा खाकरत म्हणायचे आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत दूरदूरच्या ढगात असत कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही काय बघत असतील हे मी दूर पाही मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍
aajoba😍
read moreShivani Tonpe
आयुष्यात एकटं राहायला शिका खरच कोण नसतं कोणाचं🙏🏻 आलोय एकटे जाणार एकटे😊 सगळे फक्त स्वतःचं बघतात आणि स्वतःचं खर करतात🙏🏻🙂 म्हणून आता एकटं राहायचं 😁 त्रास होईल तो सहन करून पुढे जायचं वेळ आहे निघून जाईल😌 आज ते बदले आहे उद्या आपण बदलू💔
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited