Nojoto: Largest Storytelling Platform

Best असावं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असावं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकुणीतरी असावं कविता, प्रेम असावं, घर असावं, सुंदर असावं, काम असावं,

  • 8 Followers
  • 8 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे असावं असं कुणीतरी... हा विषय krushnasakhi... यांचा आहे #असावं #कुणीतरी चला तर मग आज रविवार च्या दिवशी यावर लिहा. आणि आजचा रविवार मजेत घालवा. लिहीत राहा आणि मजेत राहा.

read more
झाले जरी काही वाद,जावे लगेच विसरुनी,
एकमेकांचे विचार शांतपणे घ्यावे ऐकुनी.
असावं असं कुणीतरी
आपण काहीच न सांगता
मनातलं सार ओळखणारे,
प्रत्येक कठीण समयी धीर देणारे,
मी आहे ना,DONT WORRY असे म्हणणारे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
असावं असं कुणीतरी...
हा विषय krushnasakhi...  यांचा आहे
#असावं #कुणीतरी
चला तर मग आज रविवार च्या दिवशी यावर लिहा.
आणि आजचा रविवार मजेत घालवा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.

Krishna Rathod

#असाचएकदिवसअसावा #HeartTouching #Shayari #cringlove रूहदार रोहित तिवारी shivam kumar mishra Pratik Bhala (pratik writes) 🍫☕🏃‍♀️minaक्षी goyaल😎

read more
असाच एक दिवस असावा 
त्यात तुझं रूप दिसावं 
तू स्वप्नासारखी माझ्या समोर असावी 
आणि मी तुझ्याजवळ बसावं 

असाच एक दिवस असावा 
त्यात तुझं रूप दिसावं 
तू हसत रहावीस सदा आणि 
त्या हसण्याचा कारण मी असावं 

असाच एक दिवस असावा 
त्यात तुझं रूप दिसावं 
मी हाका माराव्या प्रेमाच्या 
आणि उत्तर तुझ्या आवाजाचे असावे 

असाच एक दिवस असावा 
त्यात तुझं रूप दिसावं 
तू सुंदर अशी बायको दिसावी 
आणि मी तुझा नवरा असावा 

असाच एक दिवस असावा 
त्यात तुझं रूप दिसावं 
मी मरणाच्या दारावर असावं 
आणि तू अलगद हसत रहावी #असाचएकदिवसअसावा #hearttouching #shayari #cringlove  रूहदार रोहित तिवारी  shivam kumar mishra Pratik Bhala (pratik writes) 🍫☕🏃‍♀️minaक्षी goyaल😎

mr pratham patkar

#complaints

read more
मरणं जरी आलं तर ऐटीत
असावं
__ फक्त ईच्छा एकच पुढच्या
सात जन्मी सुध्दा आपलं
दैवत..🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज
चं असावं #complaints

@marathi_beauty__

#marathi

read more
मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं
 सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं
 वागता येईल तेवढे प्रेमाने वागावं .
 मरायला तर सगळेच आलेत .
 पण जगाव असं की मेल्यानँतरही
 आपलं नांव निघावं . #marathi

Santosh Hadapad

असावं असं कुणीतरी

read more
असावं असं कुणीतरी

आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं..
इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं..
मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं..
कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार...
आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं..
मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं...
आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं,
दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं...
खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी

KALYANI SARWARE

साथी

read more
कोणितरी असावं आपल 
सुख व दुःखात साथ देणार 
कोणितरी असावं आपल 
चेहर्यामागील दुःख जानुन घेऊन 
अलगद हसु आणनार 
कोणितरी असावं आपल 
डोड्यात स्वतःला हरवुन बसणार 
कोणितरी असावं आपल 
अगदी  हद्याचा पलिकडे जपनार 
मनात साठवुन ठेवनार 
कोणितरी असावं आपल 
आयुष्याचा प्रत्येक वडनावर साथ देणार  
आयुष्यात मार्गदर्शन करनार 
कोणितरी असावं आपल 
स्वतः च सर्वस्व अर्पन करनार 
या निरागस जगात आपलस करनार 
 साथी

Saniya Mujawar

read more
असावं कुणीतरी
नजरेतला भाव ओळखणार
असावं कुणीतरी 
माझ्या शब्दांना पूर्ण करणारं.
असावं कुणीतरी
माझं मन जाणून घेणारं.
असावं कुणीतरी 
विश्वासाने समजून घेणारं.
असाव कुणीतरी 
हक्काने भांडणार, सांत्वन करणारं.
असावं कुणीतरी
माझं दुःख वाचणार अन सुख जपून ठेवणारं.
असाव कुणीतरी
संकटाच्या वाटेत खंबीरपणे साथ देणार.
असावं कुणीतरी
मायेने जवळ घेणारं अन आयुष्य भर माझी साथ देणारं...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile