Nojoto: Largest Storytelling Platform

Best लेकरू Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लेकरू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलेकरू समानार्थी शब्द, लेकरू कसे तयार होते, लेकरू कसे होते, लेकरू वचन बदला, लेकरू मराठी चित्रपट दाखवा,

  • 2 Followers
  • 2 Stories

Shankar Kamble

*गोधडी* ....
 *सुखं_दुःखाची ठिगळं* 
 *कर्म बंधनाचा धागा* 
 *माय गोधडी सांधते* 
 *उब मिळो साऱ्या जगा..* 

 *एका एका चिंधीमधी* 
 *आठवणींचा फुलोरा* 
 *हात फिरता अलवार* 
 *लख्ख दर्पण सामोरा..* 

 *आज पावलो पावली* 
 *उन्हं सलतं विखारी* 
 *उबदार गोधडीची* 
 *वीण जुळते अंतरी..* 

 *खोल मनाच्या कुपीत* 
 *भाव पोरका तरतो* 
 *गोधडीला बिलगून* 
 *डोळां श्रावण झरतो..* 

 *माय तुझ्याच कुशीचा* 
 *भांबावल्या जीवां आंस* 
 *किती हंबरं वासरू* 
 *आता नुसताच भास..* 

 *तुझं स्नेह पांघरून* 
 *गोधडीचं हे चांदणं* 
 *काट्या _कुटेरी जगात* 
 *मऊ मखमली शिंपण..*

©Shankar Kamble #गोधडी #उब #आई #प्रेम #आईवडील #पांघरून #लेकरू #

#maa

Shabda Kimaya

तो म्हणतो काय करतेस 
                    बारीक लेकरा सारखं 
तो म्हणतो काय करतेस
                 बारीक लेकरा सारखं
तुझं लेकरूच तर आहे 
मग का नाही करणार 
                         लेकरा सारखं #लेकरू

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile