Find the Best मराठी_गझल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Upare Shyam
जिवनातील असा एक क्षण असे, जेव्हा भाऊ आतून दुःखी तर,बाहेरून सुखी दिसे तो क्षण म्हणजे त्याच्या बहिणींचे विवाह असे..... 【That situation cry or joy for brother】 #मराठी #मराठीलेखणी #मराठीप्रेम #मराठीमुलगी #yqtai #मराठीमाणसे #मराठी_quote #मराठी_गझल
SATYAJIT ANANDRAO JADHAV
#मराठी गझल #मंदिर #मराठी_कविता #मराठी_quote #मराठी_गझल #मराठी कट्टा #मराठी_सुविचार #मराठीप्रेम
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
जयेश पवार
मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे , वागले नाही कधी जे चार चौघांसारखे !.. निसटले हातामधूनी हात जेव्हा आपले , वाटले होते मला हे जग निसटल्यासारखे !.. फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला , फक्त मित्रांचेच होते दुःख माझ्यासारखे !.. ©जयेश पवार #haapyfriendshipday #poem #shayari #मराठी_गझल ©जयेश पवार
#haapyfriendshipday #poem #Shayari #मराठी_गझल ©जयेश पवार
read moreजयेश पवार
का उगाळू सारखे त्याला ? दुःख म्हणजे कोळसा नाही !.. बारकावे शोध माझे तू , मी तुला दिसतो तसा नाही !.. ©जयेश पवार #poeam #shayari #मराठी_गझल ©जयेश पवार
#poeam #Shayari #मराठी_गझल ©जयेश पवार
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited