Find the Best कुठे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकुठे आहेस तू in english, कुठे आहे meaning in english, कुठे meaning in english, कुठे आहेस in english, आई कुठे काय करते,
Vin's Bansode
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे असे रुसून बसने चांगले नाही वाटत तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे
#कुठे आहे
read moreSwati Mahendra Jadhav
चार दिसाची पाहुनी म्हनून आलीस माझ्या घरी बघता तुजला डोळा टचकन पाणी माझ्या भरी तूच का ती दिसली नाही तर जीव कासावीस होई रूप तुझे आठवते अजूनही ही का नाही मनात आनंदले तुला पाहून दुःख वाटे तुझा चेहरा मी पाहते मनात माझ्या कालवाकालव होते तू कुठे गेलीस की वाट तुझी मी पाहात होते तुझ्याशिवाय कुठेच मी कधीच राहात नव्हते पण एक दिवस असा आला तुला सोडून जावे लागले तुझ्या डोळ्यातील काळजी आणि अश्रू मी पाहिले आज जेव्हा तू घरी माझ्या आलीस कीती दमलीस अन् किती थकलीस तेज तुझ्या चेहऱ्यावरचे उडून गेले कुठे शोधत होते तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव जुने शाळेतून मी येत होते जेव्हा तू समोर दिसलीस की मनात आनंद वाटे तेव्हा तुझ्या ताटातला घास ठेवीत होतीस तू आठवते मजला आज हि असे कुणीच करत नाही आता पण तू इतकी थकालीस पाहून मन माझे आतून रडते वाटते मजला जुने ते दिवस परत यावे तुला बिलगुनी सारे सुख घ्यावे एक दिवस तू म्हणालीस तुझ्या घरी कधी आलो तर पोह्याचा घास तरी करशील का तुझे बोलणे माझे हसणे यावे परत दिवस ते काय दिसत होतीस टवटवीत अन् गोजिरवाणी आज मग तू अशी का आजारी तीच तू ग सुंदर अन् माझी खरी तुझे भाव मजला सारे कळत होते तुझ्या चेहऱ्यावरचे सारे हसू खोटे चार दिवस आलीस तू माझ्या घरी पाहूनी गेलीस माझ्या मनी चुटका देऊनी पण जन्मोजन्मी तूच मिळावी तुझ्याच उदरी मी जन्म घ्यावा अन् तू सदैव अशीच राहावी माझ्यासाठी माझी आई........... (कवीयत्री : स्वाती महेंद्र जाधव) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल
माझी आई नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल
read moreAniket Dhamdhere
Manmohan Singh 71साली गुदमरलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी दिली, सुशिक्षीत पंतप्रधान म्हणून जगात ख्याती मिळवली, प्रकाड पण्डित विद्वान अर्थशास्त्री बनून मोट हाकली, इतिहासाच्या पानावर मनमोहनसिंग ह्या व्यक्तित्वाने एक अनोखी मोहोर उमटवली. High comand च्या तालावर नाचणारे प्यादे म्हणून ज्यांची अवहेलना करता, स्वतच्या नेत्याला दादा म्हणून हांजी हांजी करणारे कुठे स्वतच आत्मसन्मान विसरता, मान अपमानाच्या एककल्ली राजकारणात कुठे अपमान करता, अहो, ज्यानी अर्थपूर्ण भारताचा आलेख रेखाटल त्यांचा केवळ एक पक्ष-एक high comaand वरुन कुठे महानता विसरता. -aniket #DrManmohanSingh
Sona jaybhaye
💃जन्मापासून च्या पहिल्या श्वासापासुन तर.., मरना जवळीक च्या शेवटच्या श्वासापर्यंत चा हा आयूष्याचा प्रवास......... सुरुवात कुठून????? विश्रांती कुठे????? आनंद कुठे????? अन..., शेवट कुठे????? असा हा ..., आयुष्याचा प्रवास ...........💃 आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃
आयुष्याचा प्रवास💃💃💃💃💃
read moreSagar_09
काही ढग काळे तर काही पांढरे कुठे आहे ऊन तर कुठे सावली असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी
उनाड बोरकर
काही नाही मागण्यासारखं तुझ्याकडे, आता एवढंच मागायचं आहे.... नको रुक्मीणीची जागा मला तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... नको मानू तू सत्यभामा नको म्हणूस राधा तुझ्या चरणी अर्पिली काया हिशेब सरळ साधा नाही अधिकार सांगत तुझ्यावर, फक्त दासी म्हणून वागायचं आहे.... नको रुक्मीणीची जागा मला तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... कुठे तुझे ते गोकुळ अन्.... कुठे तुझी ती मथूरा माझ्यासारखी अभागीन मीच माझा प्रवास हा अपुरा तुझं हे राजवैभव मला या पायरीवरूनच बघायचं आहे.... नको रुक्मीणीची जागा मला तुझी मीरा होऊन जगायचं आहे.... तुझ्यासाठी अतुर मन माझी प्रित तुला कळली नाही हजारो वसंत उभे पाठीशी तरीही बाग माझी फुलली नाही कधी विचारशील मला रे....? तुला खुप काही सांगायचं आहे.... नको रुक्मीणीची जागा मला तुझी मीरा होऊन जगायचं आहे..... कवि : - उदय (विरसिंह) बोरकर
PrAtik Kanagi
विषय किती वाढवायचा, कुठे थांबायच आणी कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमत तो कुठल्याही परीस्थितीवर मात करू शकतो.
Mujaheed Jamadar
देवा तुझ्या गाभार्याला हुम्बराच नाही सांग कुठे ठेउ माथा कळेनाच काही वाहून गेली शेती,तूटला घर ही। परत उभारेल सगळ त्याची काळजी नही। वाहून गेले आपले,वाहून गेली नाती, शोधू कुठे त्यांना देवा कळेनाच काही। जीवंत वाचलो ह्या महापुरेत जर ही, वाहून गेल सगळ काही। जीवंत असून ही मी आज, जीवंत रहिलो नही। काय सांगू व्यथा जगाला,सांगन्यासाठी काही उरलच नाही। #मराठी #कोल्हापूर #व्यथा #nojotomarathi #kolhapurflood #floodvictims #कविशाला #मराठीकविता #mimarathi #मिमराठी #घर #nojoto #marathipoetry #kavishal प्रियजीत प्रताप Umar Shaikh Princesslappi Renu Renu
#मराठी #कोल्हापूर #व्यथा #nojotomarathi #kolhapurflood #floodvictims #कविशाला #मराठीकविता #mimarathi #मिमराठी #घर nojoto #marathipoetry #kavishal प्रियजीत प्रताप Umar Shaikh Princesslappi Renu Renu
read moreNarendra Zadekar (Ek NOOR)
*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*। दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले। नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|। महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची। वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली। मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती। बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती। कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले। नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले । बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा। होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा। गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|। ‘आदित्य ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले। ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे। विक्रोळी पार्क साईट मुंबई*
Mahesh Lokhande
उन्हाळा थंडगार वार्याची झूळूक कुठे गेली गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली चिंब भिजण्याची आस पाखराला थंडगार वारा सांगा कुठे गेला करपली पाने वाढला उन्हाळा दाहीदिशा धावे मृग मृगजळा अंग सारे झाले घामाघूम व्याकूळ झाला जीव तहानेन पाण्यासाठी झाली सूरू वणवण आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण आहे ते पाणी वापरा जपून पाणी आहे जीवन अमृतासमान पंखा लावुनीही गरम हवा येते लाईट गेल्यावर घालमेल होते कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा लिंबूपाणी थंड हवा गारवा थंडगार सावली गुरे शोधू लागली झुळझुळ झर्यालाही किंमत आली द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा
उन्हाळा
read more