Find the Best सतत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutन्यायसंगत और सतत विकास, सतत मीनिंग इन हिंदी, सतत पाऊस, घरात सतत वाद होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे,
Death_Lover
आओ इश्क़ निभाते हैं, मिलते हैं झगड़ते हैं बदनाम करके एक-दूजे को ख़फा हो जाते हैं आओ सनम इश्क़ निभाते हैं….. करते हैं कसमें-वादे एक-दूजे से और उन्हीं में खो जाते हैं, न रहे कहीं प्यार हममें ज़िन्दा बस हम बातें करते जाते हैं, आओ सनम हम इश्क़ निभाते हैं…… ©Death_Lover #मेरे_राम #प्रेम #जीवन #आध्यात्मिक #सनम #आत्मा #यथार्थ #सतत #selflove #Sprituality
#मेरे_राम #प्रेम #जीवन #आध्यात्मिक #सनम #आत्मा #यथार्थ #सतत #selflove #sprituality
read moreSunil Zarikar
माझ्यामुळे तुला त्रास तर होत नाही ना.. तुला सुख देण्यात मी कुठे कमी तर पडत नाही ना.. माझ्या दुःखात तु नेहमी माझ्यासोबत असतेस मी चुकून कधी तुला कधी एकटे तर सोडत नाही ना.. तु माझ्यावर खुप प्रेम करतेस, काही न मागता प्रत्येक गोष्टीत माझा साथ देतेस, चुकुन माझ्याकडून तुझे मन तर दुखवले जात नाही ना.. मी खरच प्रयत्न करतो तुला सुखी, आनंदी ठेवण्याचा कधी चुकलो तर मला माफ करशील ना.. या आयुष्याच्या प्रवासात मला एकटे तर सोडणार नाहीस ना.. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
Kunal Salve
सतत वाटते खूप झालं एकटं राहून कोणीतरी आता आपलं असावं अजूनही सलतंय मनात जे,त्याचं औषध त्या व्यक्ति शिवाय कोणाकडंच नसावं ! माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreSujata Darekar
वाटते तुझ्याशी खूप मनमोकळे बोलावे मनातले सारेच तुझ्यापाशी व्यक्त करावे कधी कधी वाटते नुसते एकटक बघावे तुझ्या अनुरागी भावनेचे चांदणे झेलावे कधी वाटते तुझ्या खोल हृदयात शिरावे एक क्षण तुझ्या स्पंदनात विरघळून जावे कधी तरी वाटते तुझ्याशी एकरूप व्हावे तुझ्यामधलीच एक होऊन जीवन जगावे वाटते हा प्रीत गारठा तू अन् मी पांघरावे निशेच्या काळोखात काळजाने गीत गावे माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #वाटतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
Manasi Ghatge
तू असावस जवळ तुझ्या आठवणींनी मी उरली ना माझी मी तुझी झाली केवळ संपवा हा आपल्यातला दुरावा तुझ्या स्पर्शाचा तो गारवा तुझ्या बोलण्यातला तो ओलावा आज ही जाणवतो मला नसतोस जेव्हा तू जवळ मागे उरतात तुझ्या आठवणी केवळ माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
असावी तू जणू सावली माझी साथ हवी मला प्रत्येक वळणावर तुझी.. माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read moreAtul Waghade

read morepooja d
सतत वाटते मला नाशकारक देह माझा तरी बाळगते कोणता अहंकार ।। माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morepooja d
सतत वाटते मला तू माझ्या जवळच असावं अगदी माझ्यातच असावं ।। सतत वाटते मला सारख तुलाच बघावं डोळे मिटले तरी तुलाच पहावं ।। माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता तेच उतरवा इथे. #सतत #सततवाटते #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreShiva Singh
Jo bin bataye Nikal jaaye Wo hi Dard bhare Aansu hain #openforcollab Hey guys write your thoughts and make it most creative. #सतत#अनवरत#प्रयासरत #स्नेह_बंध #YourQuoteAndMine Collaborating with Neha Shri
#openforcollab Hey guys write your thoughts and make it most creative. #सतत#अनवरत#प्रयासरत #स्नेह_बंध #YourQuoteAndMine Collaborating with Neha Shri
read more