Find the Best माझ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहोऊदे तुझ न माझ लगीन, साध माझ रूप song download, साध माझ रूप song, माझ घर निबंध मराठी, साध माझ रूप lyrics,
मनातले बोल...
तु सोबत असताना मन माझ कमालीचा खूष होत, तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाला पुन्हांदाआठवत.. मन माझ, आठवत तुला असतं आवाज तुझा ऐकायला मिळावा , म्हणून वेड ते माझ्याबरोबर भांडत .. नेहमी तुझ्या बरोबर राहाव म्हणून ते हट्टाला पेटतं, तू भेटल्यावर मात्र खुदकन हसतं.. स्पर्श तुझा होताच मनीमन लाजतं, असाच स्पर्श तुझा नेहमी मिळावा अशी मागणी माझ्याकडं ते करतं.. तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मन माझं विरघळलत, तुझे बोलणे ऐकून मन माझं वेड्या सारखं नाचत.. मध्येच शांत होऊन मलाच प्रश्न विचारत, माझ उत्तर न मिळताच उगीच ते एकटं एकटं रडत.. -sayali... #poetry
Renuka
तुझ्या मनात दुःख होत डोळ्या मध्ये पाणी होत पण सखी तुझ्यापेक्ष्या माझ दुःख मोठ होत डोळ्यातील पाणी सुद्धा वाहुन वाहुन आठल होत माझ दुःख कधी कोणालाच कळ नव्हंत माझ फक्त माझ फक्त माझ जगामध्ये कोणीच नव्हंत दुःख मात्र तेवडेच माझ होत म्हनुन मग दुःखावरच माज प्रेम जडल होत कविता
कविता
read moreAlonegirl
आता हा एकटेपणा न्ही सहन होत मला कश्या कश्यात मन लागत न्ही माझ तुझ कय तू तर बिनधा स्त आहेस रे पण माझ तस न्ही ना आज पर्यंत हे हृदय एकालाच दिल य दुसर्या कोणासाठी द्यावास वाटत च न्ही.... हृदय माझ
हृदय माझ
read moreApritam
माझ स्वप्नांशी वैर नाही, पण रात्रीच जागण चांगल वाटतं, माझ हसण्याशी पण वैर नाही, पण कधी-कधी रडणं चांगल वाटतं. तस तर खर तुटलेल तर काहीच नाही, पण काहीतरी वेचत रहाणं चांगल वाटतं. माहीत नाही मला हक्क आहे की नाही, पण सततं तिची काळची करण चांगल वाटतं. मनातली ईच्छा पुर्ण होईल की नाही, पण तिला देवाकडे मागत रहाण चांगल वाटतं. तिच्यावर प्रेम करण बरोबर आहे की नाही, पण ही भावना जपत रहाणं चांगल वाटतं. माहीत नाही ती माझी आहे की नाही, पण तिला फक्त स्वतःच समजनं चांगल वाटत, ती नशीबात आहे की नाही पण तिच्या आठवणीत जगणं चांगल वाटतं. माहीत नाही ह्या भावना कधी संपतील की नाही. पण रोज तिच्या विरहामुळे मरणं चांगल वाटतं. माहीत नाही का? समजवलं तरी समजत नाही, बहुतेक ह्रद्ययाला देखील फक्त तिच्यासाठी धडकणं चांगल वाटतं.... Teju..
Deelip{दि'स्पंदन}
#OpenPoetry #येना परतून हो माझ प्रेम होत तुझ्यावर, खरच खूप प्रेम होत तुझ्यावर. सांग ना का गेलीस अशी अर्धावर सोडून, भातुकलीच्या खेळावाणी डाव असा मोडून. जगतोय गं मी तुझ्या आठवणी घेऊन, कदाचित तुझ्या आठवणीत रमून. न कळत तु जीवनात आलीस बावर होत मन माझ, वेड्या माझ्या मनाला पिस् करून गेलीस. सुरूच आहेत प्रयत्न जाण्यासाठी तुझ्या आठवणीतुन दुर, नको वाटते आता मनाला तुझी हुरहुर. ठाऊक होत मला करतात प्रेम सर्व, का कुणास ठाऊक मलाच का होता माझ्या प्रेमावर गर्व. विसरलोच तेव्हा रूतू येत जात राहतात, मिसळलेले मन वेगळे करून जातात. #OpenPoetry Meena Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi
#OpenPoetry Meena Tasleem बरेलवी vishnu thore Govind Dubey pariniti@..... #मराठी_कविता #marathikavi
read moreShru-Bhore
डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं
जगणं आपलं राहुन गेलं
read moreSanjay Darade
मन आहे माझ थोड़ हळव सतत भावनांमधे गुंतणार.... दु:खाने भरलय मन माझ... पण तुझच सुख पाहणार.... मन आहे माझ थोड़ विचित्र सतत विचारात गुरफटणार.... अपेक्षा न बाळगता सतत तुझ्या मदतीला धावणार.... मन आहे माझ थोड़ वेड़ फक्त तुझ्यासाठीच धड़धड़णार.... तुझ्या चेहर्यावरच हास्य टिकवण्यासाठी धडपडणार.... मन आहे माझ थोड़ अस्वस्थ सतत तुझ्याच चिंतेत असणार.... येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्यासोबत सामोर जाणार.... मन आहे माझ थोड़ चंचल खुप सारे प्रश्न विचारणार.... तुझ्या प्रत्येक उत्तरात माझ्यावरील प्रेम शोधणार.... मन आहे माझ प्रेमळ तुझ्यावर खुप प्रेम करणार.... आयुष्याच्या पाऊलवाटी तुला कायम साथ देणार.... -अtul सोन्यात जेव्हा *"हिरा"* जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो, तसंच देह हा सुद्धा माणसाचा *"सोनं"* आहे, आणि *"कर्म"* हा हिरा आहे, हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं, तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं.....!!
vishal patil
जगायला तुझ्या आठवणीत मन माझ रमत...तुला बघताच न कळत ते तूझ्यामागे पळत...हे मन माझ सारख तुझ्याकड़े वळत... पण शेवटी तू दिसत नाहीस मग तुझ्या विचारात डोळ्यातून पाणी गाळत... 🦋🦋🦋 v...vi...shal.