Nojoto: Largest Storytelling Platform

Best नात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutइदराक से परे है नात, नवासा है नबी का नात शरीफ, पैसा तो क्या चीज है नात, सबके बस की बात नहीं नात शरीफ, सबके बस की बात नहीं नात,

  • 27 Followers
  • 53 Stories

Eklakh Ansari

भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं न जाऊँगा ख़ाली कुछ नवासों का सदक़ा अता हो दर पे आया हूँ बन कर सवाली #पुरनम_इलाहाबादी #Purnamallahabdi #नात #Naatshareef prophetmuhammadﷺ

read more

STRONG MADARI

#नात

read more
जो ख्वाइश है होगी पूरी देखना एक दिन
मैं भी जाऊंगा मदीने देखना एक दिन
जन्नत है जन्नत का नक्शा है मदीना
मैं भी घुमाऊंगा जन्नत में देखना एक दिन
है भरोसा खुदा पर दिख लाएगा काबा मुझे
मौला ऐसी किस्मत चमकाएगा देखना एक दिन
जिस घड़ी आएगा बुलावा या नबी आपका
मैं नूरुल हिंद की मिट्टी से जाऊंगा मदीने एक दिन

©STRONG MADARI #नात

Riyashaikh

#नात शरीफ #blindtrust Mahtab Khan MM Mumtaz ABRAR Faiz Siddiqui Rashid Yusuf Zai

read more
याद में अल्लाह की 
सब कुछ भुलाकर तो देखिये 

कितना सकून है सज्दों मैं 
जाकर तो देखिये 

मिल जायेगी शिफा बीमार  को
क़ुरान उसको सुनाकर तो देखिये

हो जाओगे हर गुनाह से साफ तुम 

मदीना ए मुनब्बर जाकर तो देखिये

होगी रिज़्क मैं बरकत वादा है अल्लाह का 

किसी  भूखे को खाना खिलाकर तो देखिये

तासीर  अपनी भी बादल देगा जहर 

उसमे जम जम मिलाकर तो देखिये

हो जाती है जुबान मीठी मेरी रिया

लबो पे नाम ए मुस्तफा लाकर तो देखिये

©Riyashaikh #नात शरीफ

#blindtrust  Mahtab Khan MM Mumtaz ABRAR  Faiz Siddiqui Rashid Yusuf Zai

shamawritesBebaak_शमीम अख्तर

#OneSeason#JulyCreators#nojotoapp#खुदा#नात#रंग#बहार#Hujj१४४२##shamawrite sahir.kabir sahib khan صاحب خان ISHQ PARAST عشق پرست Neetu Sharma Arbaz Khan ALONE Rashid ali 786 Fatima Ali Sana Binte Zaman sana saadgi NIKHAT KHAN Riyashaikh Aftab Mahtab Most VIP Facts Sunakshi Kotwal Santosh Pathak Poet Sam Deep Sharma komal pareta Neha Tiwari Sheetal Kumari Santosh Pathak

read more

Dr Shayrr

Dipakraj Suryawanshi

💞 नात भाऊ बहिणीच. 👫

थोड खोडकर थोड भांडखोर.
 पण एकमेकांशिवाय एक सेकंद ही नाही राहवत. 
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.
❤️काव्यदीप...✍️

आईला त्याची चुगली पण तीच करते.
आई रागवायला लागली तर.
 नाही करणार आई तो पुन्हा सागणारी हि तिच असते.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


आई नंतर, भावाची दुसरी आईच ती असते.
त्याची पहिली मैत्रीण ही तिचं असते.
थोडी, हिटलर, प्रेमळ, काळजी करणारी.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


गोड बोलून तिचे काम करून घेणारी तीच असते.
नाही ऐकल्यावर. मग मी सागुन देईल आईला
तुला कोणाचे कॉल येते.
थोड हिटलर निखळ नात हे भाऊ बहिनीचेच असते.
❤️काव्यदीप...✍️

थोडे दिवस राहते सोबती त्याचा.
उडून जाते, पाखरा सारखी भूर्ररर कन केव्हाच.
करमेना अजिबात त्याला तिच्याविना.
घर झाले शांत त्याचा मस्तिविना .



आठवण येते त्याला प्रत्येक क्षणाला
आईला विचारतो ताई येईल केव्हा
होती जवळ तेव्हा भांडण तुमची
प्रत्येक क्षणाला
आता विचारतोय ताई येईल केव्हा.

                                 _Dipakraj surywanshi ❤️ #नात #भाऊ #बहिणीच# #bro#sis

Shashikant Kendre

चुकले जरी आयुष्याचे गणित चल नां सखे नव्याने मांडुयात जरा
जुण्याच नात्याला नव्या प्रितीची बहर देऊयात नां जरा...शशी #नात #newquote #प्रिती

Shashikant Kendre

#नात

read more
बेफिकीर होऊन प्रेम करतो ना.
 मी माझा कमी तुझाचं जास्त आहे हेच नात जपतो ना...!!... #नात

Vishal Ingole

#नात

read more
#नातं मनातुन असेल तर
     किती 
  जरी प्रयत्न केले
तरी तुटत नाही...!🤗😘 #नात

Titkare Pratiksha Sadashiv

#नात

read more
कधीतरी तोडणार्‍या सत्यापेक्षा...
जोडणार*क्षणिक खोट* केव्हा ही चांगल...
कारण एका क्षणिक खोटयामुळे जर 
*अनमोल नात* आणि *मोलाची साथ* मिळणार असेल,
तर कालांतराने ते कळणार खोट*
तुमच्या निर्माण झालेल्या अनमोल नात्यासमोर* 
 *कवडीमोल* ठरत.

                                    -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे #नात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile