Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुरुपौर्णिमा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुरुपौर्णिमा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगुरुपौर्णिमा poem, 'गुरुपौर्णिमा whatsapp status', गुरुपौर्णिमा मराठी कविता, गुरुपौर्णिमा कविता, गुरुपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा,

  • 15 Followers
  • 15 Stories

Ganesh Shinde

शब्दांचे इमले, बहुत बांधिले,
बहू तोषविले , जगतामाजी।
तुज पाहिले, मज वाटले,
तोषवावे तुज, शब्दसुमनांनी।
उघडले मुख, तव सन्मुख,
झालो मूक, शब्द संपले।
तू सागर, मी रीती घागर,
तुजसमोर , मी कोण।
शब्दांत न मावे, कोणा न सांगवे,
ऐसा अगम्य ठावे, गुरुमहिमा।
न इच्छा धनाची, न च कौतुक मानाची,
इच्छा तव कृपेची , गुरुराया।
शब्द तुझे, अर्थ तुझे,
सारेच तुझे, मी निमित्तमात्र। #गुरू #गुरुपौर्णिमा #yq_gns

अल्पेश सोलकर

आज गुरुपौर्णिमा गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏 #गुरुपौर्णिमा #yqtaai #alpeshsolkar #yqquotes #मार्गदर्शक #ज्ञान

read more
 गुरुपौर्णिमा
 आज गुरुपौर्णिमा

गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते.

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏
#गुरुपौर्णिमा #yqtaai #alpeshsolkar #yqquotes #मार्गदर्शक #ज्ञान

Shravan Goud

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #गुरुपौर्णिमा #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊.

#गुरुपौर्णिमा #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Upare Shyam

जगण्याची नवीन आशा,
आणि जीवनाला नवीन दिशा.
देणाऱ्या सर्व गुरूंणा  
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा।
💐🙏 #गुरुपौर्णिमा #teacher #yqtai #yqbaba #yqdidi #kishorpremchandani #upasnagupta #शिष्य

jivan bodhale

#guru

read more
*सभोवतालची परिस्थिती, पचवलेला अपमान,आलेले अनुभव,मिळालेले अपयश, आलेली संकटे, लागलेली ठेच आणि कमावलेला अनुभव मग त्यातून झालेली प्रचिती हेच आयुष्यातील खरे गुरु आहेत.*
*#गुरुपौर्णिमा*💐❗

©jivan bodhale #guru

Rajendrakumar Jagannath Bhosale

जाणतेंन गुरू करावे
जसे मुळा पाणी द्यावे
फांद्यां,पाने ,फळे जावे
तैसे गुरूस जाणावे ll धृ1l

संसाराचे सांगे ब्रम्ह मूळ
उद्धारी सर्व पिढ्यांचे कुळll1ll

भवभ्रम ,माया मोह  जाळी
भक्ती प्रेमाचा निर्गुण माळीll2ll

या हृदयीचे त्या हृदयीं देई
वासल्याची नसे दुजी आईll3ll

बोळवण जरी केली नवभक्तीची
परी सर नसे गुरू-शिष्य नात्यांचीll4ll

राजे वदे गुरू चरणी स्वर्ग
मोक्ष गतीचा गुरुज्ञाने मार्गll5ll

कवी श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं.9325584845

©rajendrakumar bhosale #गुरुपौर्णिमा

#Light

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

*कोण असतो गुरू.…*

कधी तो मातृरूपी असतो 
जो बोबडे बोल जाणुनी 
 त्या बोबड्या बोलाना 
 एक नवीन अर्थ देतो

कधी तो पितृरूपी असतो
जो डगमगत्या पावलांना 
धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात
न पडता चालायला शिकवतो

कधी तो मित्ररूपी असतो
जो चुकणाऱ्या वळणावर
साथ न सोडता आपल्याला
योग्य अयोग्याची पारख करवितो

कधी तो जोडीदार रुपी असतो
जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही
हार न मानता आयुष्याला 
निरंतर तेवत ठेवायला शिकवतो

आणि कधी तो शिक्षकरुपी असतो
जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन
आयुष्य नावाच्या शाळेत  स्वतः शिकायला
प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो...

शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा

Abhay Bhongle

 #गुरुपौर्णिमा...

Kumarchitra

जास्त कमी पावसाळे 
पाहिलेल्या प्रत्येकाचे जीवनानुभव 
मार्ग सुकर करत गेले !
                 
                 @कुमारचित्र #गुरू #गुरुपौर्णिमा #teacher

@beinglavi❣️

#गुरुपौर्णिमा#सोच हमारी..jaisa likhate हैं waisa आज से करते हैं...

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile