Find the Best कोणीतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकोणीतरी translate in english, कोणीतरी meaning in marathi, कुणीतरी असावं कविता, कोणीतरी meaning english, कोणीतरी मीनिंग इन इंग्लिश,
Kunal Salve
पाहिलं तुला मी,तुझ्या त्याच्यासोबत तिसरा मधून जाईल इतकं अंतर तुमच्यात होतं! आणि एक आपलं असायचं, हातांच्या मिठी शिवाय चालणं होत नव्हतं ! #दुसरं #कोणीतरी
Kunal Salve
दुसरं कोणी... आमच्या दोघांतील आपुलकी वेगळीच वाटायची प्रेम दुसरं कोणी असून माझं प्रेमाची व्याख्या तिच्यात दिसायची असं कसं वेडं मन कोणातही उगीच रमतं खरं प्रेम जवळ असता दुसऱ्यात फुरफटतं आज उनीवही तिची जाणीवही खऱ्या प्रेमाची आता समजूनही उमजलं पण अनुमती नाही राहिली वेळेची ! #कोणीतरी #प्रेम #मराठी
Deepali Ghoge
सोबत चालणारं.. हसताना... टाळी साठी हात देणारं... रडताना...स्वतःहुन डोळे पुसणारं हवं असं कोणीतरी चालताना हळुच हातात हात घेणारं आपण पुढे जाताना आपली स्वप्न होणारं ......आपण हरवत जाताना आपली ओळख होणारं.... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
read moreRashmi Hule
हवं अस कोणीतरी मलाही समजुन घेणारे अस्वस्थ अशा क्षणी माझ्या.. अनपेक्षितपणे साथ देणारे सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
read moreAtul waghade
मनातल्या भावना सागाव तरी कुणाला,हव अस कूनी जाणाव त्या मनातल्या, दुखाचा सहभागी असावा तो मनातला, जेव्हा एकट मन असत तेव्हा वाटत खुप दुख मनातला ,तेव्हा असाव कुणीतरी सागुन सारे दुख त्याला, मन हलक करावे जिवनातले सार्, शब्द आणी शब्द जानून घ्यावे त्याने मनातल्या सुख आणि दुखाचा सहभागी व्हावा जिवनातला..... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
न सांगता मनातील सर्व भावना जाणणार, हवं असं कुणीतरी ह्या जगात आपलं समजणार. रागावलो,चिडलो सैरभैर जरी झालो कधी, हवं असं कुणीतरी प्रेमाने बोलून,समजून सांगणार ह्या जीवनामधी. निराशेच्या छायेत राहून,निरर्थक जीवन जगताना, भेटायला हवं असं कुणीतरी आशेचा किरण दाखवून, अर्थमय जीवन जगायला सांगताना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
read moreApeksha NB
कोणीतरी असावं माझी कविता वाचून थोडं त्याने लाजावं मला पाहून त्याच्या चेहर्यावर हसू यावं नाही भेटले मी दिवसभर तर त्याने बेचैन व्हावं संध्याकाळी भेटून मला सरप्राईज द्यावं कोणीतरी असावं माझ्यावर जिवापाड प्रेम करणारं मनापासुन आठवण काढणारं डगमगले तर सावरून घेणारं न बोलता मनातलं ओळखनारं कोणीतरी असावं ज्याला हक्काने मी आपलं म्हणावं स्वतःपेक्षा जास्त मला जपावं पाहून मला त्याने ही बेधुंद व्हावं पावसात माझाबरोबर त्याने ही भिजावं कोणीतरी असावं भरकटलेल्या जीवनाला नवी दिशा देणारं वाहणाऱ्या अश्रू ला डोळ्यातच थांबवणारं पावलांना योग्य ती पायवाट दाखवणारं दूर असूनही जवळ भासणारं #कोणीतरी #apekshanb
Parivartan Jagzap
त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा .... अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा.... क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने.... उगाच का कतला नजरेने करत नाहीस... तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही... जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी