Find the Best jelugadeking Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos abouthow to install jelly bean, erza and jellal, android jelly bean download for tablet, jelly gun despicable me 2, jelousy quotes,
Jelugadeking
Happy Diwali To all Jk Members #happydiwali #jelugadeking
Jelugadeking
आज जरी अंधार असेल, तरी कधीतरी आशेचा सुर्य ऊगवल्याशिवाय राहणार नाही ... फक्त आत्मविश्वास बाळगा #jelugadeking
Jelugadeking
उसळल्या लाटा गावा गावात .. थेंबाचे महापुर झाले एका क्षणात.. शेती शिवार, घरे झाली मातीमोल.. संपर्क तुटला गावचा, काळजीने बेजार झाला जीव खुप खोल खोल. #jelugadeking #chandgad
Jelugadeking
भावा तुझा टाईम आलाय तु खेळ बिनधास्त .. जेव्हा आपला टाईम येईल तेव्हा खेळणार नाय, सरळ खेळाची वाट लावणार.. #timemessege #jelugadeking
Jelugadeking
वेळ ही कुनाचीच नसते .. फक्त वेळेचा वापर ज्याला जमतो .. तोच पुढे जातो ... #जेलुगडेकिंग #jelugadeking
Jelugadeking
तु लढत जा , दुख: झेलुन .... तु धावत रहा जिवनात सर्व वादळे पेलुन .... #जेलुगडेकिंग #jelugadeking #hearttuchingmessage
Jelugadeking
बरस पावसा पण अति नको.. फुलू दे शेती शिवार पण स्वपनांची माती नको .. #hearttuchingmsg #jelugadeking
#hearttuchingmsg #jelugadeking
read moreJelugadeking
हताश होऊ नकोस.. निराश होऊ नकोस .. जगण्याचा नवा मार्ग सापडेल तुला .. #Gmjindagi #jidgidotcom #postivethinking #jelugadeking