Nojoto: Largest Storytelling Platform

Best काळीज Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काळीज Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकाळीज meaning in english, काळीज meaning in marathi, आईचं काळीज कविता, काळीज समानार्थी शब्द, काळीज माझं तू,

  • 6 Followers
  • 7 Stories

pooja d

लाख असेल तु वाघाच्या काळजाचा
मी मात्र हरिणीच्या काळजाची,
जराश्या कुजबूजीने मन
घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते

I M SID

काळीज

अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID #काळीज

I M SID

Kailas Tidke

नेम काळजावरी लावून माझ्या
कशाची अजून तू वाट पाही ../
भरकटू नको आता जराही तू 
शिकऱ्यांचा काही नेम नाही../

©Kailas Tidke #काळीज#नेम #शिकारी

@देवार्पण🌼

अचानक जेंव्हा तुझ्याही काळजात आग लागेल ना तेव्हा कळेल...!
की, मी कसा होतो ... कोणत्या परिस्थितीत तुला विसरलं...आणि आज काय जीवन जगतोय...!
#तुला_काळीज_नाहीय_महितिय_मला..! #Night #काळीज#प्रेम

Mahesh Lokhande

काळीज फाटलयं हो

read more
काळीज फाटलय हो

धो धो धो धो धो
पाऊस पडतोय हो
चला येता का मदतीला
का घरात बसलाय हो

महापूरात वेढले
सार्‍या हो गावाला
गुरेढोरे गेली वाहून
घर नाही रहायला
डोळ्यांमधून आसवांचा
पाऊस वहातोय हो

शेत गेले सारे वाहून
माणसे वाहत चालली
डोळ्यांसमोर झोपडी
पडताना पाहिली
या पावसाच्या हल्ल्याने
माझं काळीज फाटलयं हो

चला द्या थोडा खाऊ
अंथरूण पांघरूण
औषध पैसे द्या थोडे
 भाऊ भाऊ म्हणून
दुःखपूरातून मी या
वहात चाललोय हो

गेले क्षणात सारे हो
कष्ट पाण्यात गेले हो
या आपत्ताच्या चिखलात
थोडा आधार मागतोय हो काळीज फाटलयं हो

हर्षल सुरेखा-सुभाष पवार

#DearZindagi निब्बर असावी काळजाची कातडी
हे रक्तही काळे असावे वाटते

-हर्षल पवार #darklove #sher #मराठी #शेर #गझल
#काळीज

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile