Find the Best ४ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about४०००० हिंदी में, ४५०० हिंदी में, ४४४० इस बोर्ड, ४४४० इस, ४ लाइन शायरी,
Nobi
मज़ाक मज़ाक में ही जीने मरने की बातें हो जाती है, ऐसा उनको लगता है, उनको क्या पता कि आजकल मज़ाक करना मुझे आता ही नहीं। ©Nobi #Silence #४
vaishali
तुझ्या विचारांचा ठसा उमटला मनावर तुझ्या प्रेमाचा ठसा रुतला काळजावर तुझ्या भावनांचा ठसा उतरविला कागदावर तुझ्या वेदनेचा ठसा घाव माझ्या देहावर जुन्या आठवणींचा ठसा स्वार माझ्या शब्दांवर 4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #ठसा
4/365 वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा. #ठसा
read moresomnath gawade
निवडणुका जाहीर झाल्यापासून रात्रंदिवस 'मत' आणि 'मन' परिवर्तनाच्या प्रयत्नांना 'बिनविरोध निवड'✌️ ऐसे गोंडस नाव🤣😂 #४/३६५-बिनविरोध निवड
#४/३६५-बिनविरोध निवड
read moresomnath gawade
समोरचा आपल्या विचारांची 'पायमल्ली' करत असेल तर त्याच्यावर 'हातसाफ' करण्यास हरकत नाही. 🤣😂 #४/३६५-पायमल्ली
#४/३६५-पायमल्ली
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे. एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही, हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे. पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते. अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली. 6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती. मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती. ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते. आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे उमटवा YourQuote वर. सुंदर सुंदर रचना करा.
read moreDeepali Mestry
चांदण भरल्या आभाळावर मनातलं माझ्या गोंदवून घे तुझ्या नी माझ्या प्रिती मधल्या अबोल भावना समजून घे शब्दवेडी #४/३६५
#४/३६५
read moreveena khandelwal
🥰😀#कहमुकरी🎉😀 #१ मन मेरा है बहका बहका। जिससे तन है महका महका। शीष लगा कर करते वंदन। क्या सखी साजन?न सखी चंदन!! #२ मन मयूर पग पैंजन पहना। आहट सुन झट पहना गहना। अणु अणु प्रेम फुहारित हर्षा। क्या सखी साजन?ना सखी वर्षा !! #३ मैं कुछ लिखी पकड़ के झूमी। फिर कस के पकड़ी मैं चूमी। यह सुखदा अहसास अति नरम। क्या सखी साजन?ना सखी कलम ! #४ सुनो रात जब मैं सो जाती। आता बिना दीया और बाती। लगता फिर वो बहुत ही अपना। क्या सखी साजन?ना सखी सपना !! #५ करि श्रंगार आज मैं नाची। पद थिरकन कुछ बोला सांची। बिन आवाज़ नैन बहा अंजन। का सखी साजन?ना सखी पैजन । #६ छेड़-छाड़ ज़ुल्फों से करता। आंचल खींच बांह में भरता। कभी बंद हो जाते नयन। का सखी साजन !ना सखी पवन।। वीणा खंडेलवाल तुमसर ( महाराष्ट्र) ©veena khandelwal
Bhupendra Singh Solanki
हमने ख्वाहिश पूछी उनसे, उन्होंने कहा जरुरते पूरी हो जाए तो बहुत है साहब, तभी तो ख्वाहिशों के सपने देखेंगे। ©Bhupendra Singh Solanki #४ #vacation