Find the Best फुले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutज्योतिबा फुले की जीवनी, प्राजक्ताची फुले in english, रातराणी फुले in english, सावित्रीबाई फुले शेर शायरी मराठी, फुलता कळी फुले ना,
Jaymala Bharkade
एका कडेला बसलेला तो परी गंध तयाच पसरला रे रम्य हे झाले वातावरण हे हा पहा मोगरा फुलला रे ©Jaymala Bharkade #फुले
Jk
आयुष्य फुलासारखं जगायचं असतं, ही फुले आपल्या सुवासाने आपल्या सभोवतालच्या संपूर्ण वातावरणाला सुगंधाने दरवळून टाकतात, त्याचप्रमाणे आपण जिथे जातो तिथे आपले चांगले विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देतात...म्हणूनच या फुलांसारखेच जीवनात खूप सुंदर आणि खरे व्हा. ..jk ©Jk #JKthought #फुले #flowers
Vrishali G
माझ्या हातातल्या फुलांना जेव्हा तु प्रेमाने स्पर्श करतेस.. त्या फुलांचा हेवा वाटतो मला . पण खरे तर तेव्हा मीच मोहरुन जातो बघ भविष्यातली आपल्या सहवासाची अनेक स्वप्ने .. माझ्या डोळ्यांना दिसू लागतात ©Vrishali G #फुले
gaurav
तुझ्या वेणीतले फुल गळलेत सारे सडा पडला सकाळचा.. हळुवार सुगंधाने मालवला आनंदाचा सुमुख स्वच्छंदी मळा स्पर्शुनी हळवा सकाळच्या प्रकाशात हरवला सारा.. शांत रूपात तुझ्या मनाचा गुप्तहेर उमल्या.. कळ्या तुझ्या की गंधाचा अंधक चक्षु मुखवटा .. मोती सांडलेत जसे उतु गेलेले शुभ्र मायेचे जाळे ते.. टोपलीत वेचावे कीती माझ्या उचंबळले ध्यानी सारे.. रांगोळी अंथरली जशी आखुनी आकृती शुभ्र फुल लटकलेला रंगीत गोंडा.. पाकळ्यांची नक्षी उमटली जशी हरवलेला शुभ्र हिरा.. पानांत लपलेला कधी तुटुनी जरी पडलेला अंथरूण भुईवरी सप्तरंगात निजलेला.. शांत तु अलगद हलका फुल निवडुन पडतो खाली.. लटकलेला आधारा तुझ्या दवबिंदवाचा टिपका.. उमलेला तु पारिजातका गंधात तुझ्या अनोख्या रूपांत आळवलेला.. शिंपले सांडले जसे समुद्राच्या किनारी नटवलेली नक्षी कोरलेली.. परीक्रमा तुझी जशी एक दिवसाचा पाहुना तु फुल की कळी.. गुंतलेला कधी फांद्यांच्या आडवश्याला लाजरे मुख करूनी शांततेत मालवलेला.. पाऊसाच्या थेंबानी स्वप्नांत डिवचलेला.. किती अलगद आळंगलेला तु त्या झाडाच्या कुशीतला.. सकाळचा फिरस्ता तु वाटेकरी सुगंधाचा.. बघुनी तुला लाजले मन जरासे सोबती पुष्प टोपलीतला.. मनावर ओढलेला शांततेचा तु सुगंधीत पडदा.. #फुले #पारिजात #मराठीकविता #मराठीलेखणी #yqquotes #yqmarathi #yqfamily
#फुले #पारिजात #मराठीकविता #मराठीलेखणी #yqquotes #yqmarathi #yqfamily
read moreअल्पेश सोलकर
संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar
संसार सुखाचा होण्यासाठी स्वभाव, मन जुळावे लागतात... अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात... © अल्पेशसोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #अत्तर #फुले #alpeshsolkar
read moresomnath gawade
आताच कुठे तीच्या सर्वांगावर फुले बहरली होती; कित्येक उनाड भ्रमरांची नजर त्यावर खिळली होती. त्या फुलांना कुठे माहीत होते; त्यांच्या रूपावर कित्येकजण मनोमन मोहीत होते. #फुले
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातील शब्दांची फुले YQ TAAI च्या quote वर वाहिले. सुगंधित आहेत की नाही हे ताई नेच जाणिले. जसे खऱ्या फुलांचा सुवास सर्वत्र पसरतो तसाच आमच्या शब्दांच्या फुलांचा सुवास your quote पसरतो. सुप्रभात सुप्रभात कसे आहात? मी हजर आहे आजचा विषय घेऊन विषय आहे फुले... #फुले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात सुप्रभात कसे आहात? मी हजर आहे आजचा विषय घेऊन विषय आहे फुले... #फुले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepandit warade
वास फुलांचा जाता जाता देउन गेली सखी साजणी फुले स्मृतींची ठेउन गेली #साजणी#स्मृती#फुले
Mrunali Parkar
फुले कोणाला आवडत नाहीत? फुले आपल्याला सुगंध देतात.. आनंद देतात सगळ्यांनाच ती आवडतात.. आपण पण त्यांची खूप काळजी घेतो.. ती बहरून यावी म्हणून खतपाणी देतो....पण काही फुले कशी ना? माळ रानी पण डोलतात.. हीच तर निसर्गाची किमया आहे.. त्याला सगळे समान आहेत. असेच लहान मुलांचे असते.. ती पण फुलांसारखीच असतात.. कोणाची जास्त काळजी घेतली जाते.. कोणाची अगदीच नाही.. पण ती वाढत असतात.. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात... मग का लोक त्यांना अनाथ म्हणतात?.. ती पण ईश्वराची लेकरे असतात. सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
read more